एकूण 8 परिणाम
जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
ऑगस्ट 30, 2018
लातूर : इतर मागास प्रवर्गातील जातींना आरक्षण देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. या स्थितीत त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न मागील सरकारांनी केले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
जुलै 25, 2018
कोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर गडचिरोली...
जुलै 08, 2018
पुणे, ता. 7 : अनाथांना नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिल महिन्यात काढला. मात्र त्याच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झाली नाही. 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेताना या तरतुदीचा काहीच उपयोग झाला...
मार्च 29, 2018
तिरूअनंतपूरम : 2017-18 या शैक्षणिक वर्षात केरळमध्ये 1,23,630 विद्यार्थी पहिली ते दहावी या इयत्तांमध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलांनी सरकारी व शासकीय अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेताना आपली जात व धर्म उघड करण्यास नकार दिला आहे.   'या वर्षी प्रवेश अर्जामध्ये असलेले जात व धर्माचे कॉलम हे अनेक...
ऑगस्ट 05, 2017
सांगली - मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत बुधवारी (ता. ९) काढण्यात येणारा मोर्चा शेवटचा असेल. राज्यभरातून दोन कोटी समाज जमेल. त्या दिवशी संपूर्ण मुंबईतील सर्व व्यवहार थांबतील, अशी माहिती अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली....