एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : "राज्यसरकारने मागास आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा. धनगर समाजासाठी 'टीस'ने केलेल्या शिफारशी केंद्राकडे पाठविण्यापूर्वी सभागृहासमोर आणा. तुम्ही अभ्यास करताय, आम्हालाही करू द्या. आम्ही त्यांच्या एवढा अभ्यास करू शकणार नाही, कारण ते वकील आहेत,'' असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
ऑगस्ट 07, 2018
इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 25, 2018
कोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर गडचिरोली...
जुलै 22, 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या पूजेचा मान देणे योग्य होते. दहा पंधरा लाख वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी त्यांनी पंढरपूरला न जाण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, प्रत्येक समाज असे इशारे देऊ लागला तर...
जुलै 04, 2018
नागपूर - राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरला पावसाळी अधिवेशन होत असताना सरकारला वेठीस धरणाऱ्या अनेक मुद्‌द्‌यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकार विरोधी शेकडो वादग्रस्त व अडचणीत आणणारे आरोप बरसणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.  मुख्यमंत्री...
मे 08, 2018
कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन...