एकूण 6 परिणाम
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर -  निवडणूकीपूर्वी मराठ्यांना आरक्षण देऊ, तर धनगर समाजाला आठ दिवसात आरक्षण देऊ असे सांगणाऱ्या भाजपला सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी आरक्षण देता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकार आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
जुलै 27, 2018
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.  राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...
जुलै 22, 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या पूजेचा मान देणे योग्य होते. दहा पंधरा लाख वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी त्यांनी पंढरपूरला न जाण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, प्रत्येक समाज असे इशारे देऊ लागला तर...
ऑक्टोबर 18, 2017
औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे शांततेच्या मार्गेने काढूनही सरकारने केवळ आश्‍वासने देत समाजाच्या मागण्यांना बगल दिली आहेत. या आश्‍वासना विरोधात कुठलीही ठोस कृती कार्यक्रम हाती घेतलेला नाही. यामूळे मराठा समाजात सरकार विरोधात नाराजी आहे. यामूळे पुढील आंदोलनाची दिशा...