एकूण 5 परिणाम
डिसेंबर 01, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या धनगर, मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणीही जोर धरु लागली आहे, यातच ब्राह्मण समाजानेही उडी घेतली आहे, मात्र आरक्षणाची थेट मागणी न करता  ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
ऑगस्ट 07, 2018
इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय...
जुलै 08, 2018
पुणे, ता. 7 : अनाथांना नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिल महिन्यात काढला. मात्र त्याच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झाली नाही. 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेताना या तरतुदीचा काहीच उपयोग झाला...