एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 09, 2019
निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या...
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
मार्च 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. ...
मार्च 27, 2019
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) येत्या केंद्र सरकारसाठी 2019 ते 2024 चा "सार्वजनिक धोरण कार्यक्रम" आखण्यात आला असून, त्याचे प्रकाशन आज (26 मार्च) दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम व लायब्ररीमध्ये पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ विजय केळकर व नेहरू केंद्राचे संचालक शक्ती सिन्हा...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
जानेवारी 31, 2019
भारतातील गरिबी आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या प्रतिज्ञा आजवर इतक्‍या वेळा केल्या गेल्या आहेत, की त्यांची परिणामकारकता बोथट झाली असल्यास नवल नाही. 71 च्या "गरिबी हटाव'च्या घोषणेनंतर गेल्या जवळ जवळ पाच दशकांत या संकल्पाचा जाहीर उच्चार बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये आणि एरवीही वेगवेगळ्या...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 05, 2019
मौलिक प्रश्‍न पडणे, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी पोषक शैक्षणिक संस्कृती निर्माण करायला हवी, तरच वैज्ञानिक संशोधनाबद्दलची उपेक्षा दूर होईल. ‘भा रतीय विज्ञान परिषदे’च्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशोधनावर भर देण्याची गरज तर प्रतिपादन केलीच; शिवाय ‘जय जवान, जय...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आता मोदी सरकारकडून सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आज (शुक्रवार) देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांकडून...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
ऑक्टोबर 14, 2018
"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात "एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग) या परिषदेचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या परिषदेचा उद्देश संवाद, सहयोग आणि सहमतीच्या माध्यमातून आपल्या उच्चशिक्षण...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
सप्टेंबर 24, 2018
देशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच देशाची अर्थव्यवस्था व पायाभूत क्षेत्रांत मरगळ आली आहे. आपण तीन प्रश्‍न विचारात घेऊ. नरेंद्र मोदी सरकार प्रतिभाहीन आहे? दुसरा, तसे असेल...