एकूण 48 परिणाम
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 19, 2019
कोल्हापूर - शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ‘सैराट’ हाणामारीचा प्रकार घडला. प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीच्या भावाने बहिणीसह तिचा पती व पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, मर्ढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - आई-वडील शेतमजूर आहेत. त्यांनी बारावीपर्यंत कसेबसे शिकविले, पुढचं शिक्षण परवडेना म्हणून पोलिस व्हायचं ठरवलं. 2-3 वर्षे आई-बाप पोटाला चिमटा काढून माझ्यासाठी पैशांची तजवीज करतायेत. मीही शारीरिक चाचणीवर भर दिला. पण सरकारने ऐनवेळी शारीरिक गुण कमी करून लेखी परीक्षेला महत्त्व देत आमची संधीच हिरावून...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
जानेवारी 13, 2019
पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन...
जानेवारी 03, 2019
पुणे : एकविसाव्या शतकात विद्येच्या माहेरघरात ‘इंग्लड’वरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने जातपंचायतीला शरण येत उच्च शिक्षण घेतलेल्या वधूची कौमार्य परीक्षा घेण्याला संमती दिली. वराचे वडील पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तर वधूचे वडिल निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. या प्रथेला कडाडून विरोध करणारे...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - गावी जायचे, पैसे नव्हते. ठेकेदाराला पाच हजार रुपये मागितले पण त्याने दिले नाही. म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला. वसतिगृहातील "सॉफ्ट टार्गेट' म्हणून त्याने विद्यार्थिनीच्या खोलीत चोरी करायचे ठरवले, अशी बाब खुनातील संशयिताने सांगितली.  राहुल शर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील दुधीनगर येथील...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी -अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांच्या सुरक्षेसाठी अनुदानित-विनाअनुदानित बालगृहांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे, ‘बायोमेट्रिक’ हजेरी तसेच ‘ट्रॅक द चाइल्ड’ यांसारख्या उपाययोजना केल्या असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पुणे जिल्ह्यात...
नोव्हेंबर 17, 2018
मेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी! - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि क्रांतिकारकांनी या मृत्यूचा बदला घेण्याचं मनात पक्कं केलं. चित्तरंजन दास यांच्या वीरपत्नीने तरूण क्रांतिकारकांना आव्हान केलं, ‘लालाजींच्या...
ऑक्टोबर 22, 2018
संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील वाणिज्य शाखेतील पदवीत्तर शिक्षण घेत असलेल्या शेतमजूराच्या मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.22) दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मृतदेह झाडावरून खाली उतरवीत थेट संग्रामपूर तहसील कार्यालयात दाखल...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली.   आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
सप्टेंबर 15, 2018
चंडीगड : हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमलीपदार्थ देऊन तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. शिकवणीला जाण्यासाठी कनिना बसस्थानकावर उभ्या असलेल्या या मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते.  पीडित मुलगी ही शाळेतील टॉपर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 30, 2018
गोंडपिपरी : देशातील नागरिक सुरक्षित रहावे म्हणून आपले सैनिक दिवसरात्र खडा पहारा देतात. एकदा कर्तव्यावर गेले कि महिनोंमहिने तिकडेच. त्यांच्या आयूष्यात सण, समारंभ साजरे करण्याचे फार कमी क्षण येतात. अशा सैनिकबांधवाना सलाम करण्यासाठी गोंडपिपरीच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थींनीनी स्वतः...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 18, 2018
नांदेड  : एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिला दोन दिवस डांबून ठेवणाऱ्या वकिलाला येथील जिल्हा न्यायाधिश (तिसरे) ए एस सय्यद यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा शनिवारी (ता. १८) दुपारी ठोठावली.   शोभानगर भागात एका निवृत पोलिस अधिकाऱ्याची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी वजिराबाद भागात काही...