एकूण 5 परिणाम
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
मे 09, 2018
जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याविषयी मांडले जाणारे ठोकताळे बऱ्याचदा गैरसमजावर आधारित असतात. अर्थशास्त्राच्या प्रकल्पासाठी एका गावाचे सर्वेक्षण केले, तेव्हा आढळलेले वास्तव वेगळे आहे. शेतकरी बदलाला सामोरे जाण्यास तयार असतात. प्रश्‍न त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेण्याचा...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
फेब्रुवारी 21, 2018
कोल्हापूर - एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना आता त्याचवेळी जाब विचारणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढेल आणि सत्तेला उलथवून लावेल, असे स्पष्ट मत माजी आयएएस अधिकारी आणि राजस्थान मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापक अरुणा रॉय यांनी व्यक्त केले. शहीद गोविंद...