एकूण 6 परिणाम
जानेवारी 08, 2020
सांगली : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्ह विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय कामकाज, बाजार समित्या, जिल्हा परिषदांचे कामकाज विस्कळीत झाले. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी...
डिसेंबर 11, 2019
चिक्कोडी ( बेळगाव ) - आजच्या स्पर्धेच्या युगात एकेका नोकरीसाठी लाखो रुपये हाती घेवून फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. नोकरी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. तरीही एकही नोकरी मिळणे मुश्‍कील बनले आहे. अशा स्थितीत गरिबीवर मात करीत केवळ परिश्रमाच्या बळावर तीन वर्षात तब्बल 13 सरकारी नोकऱ्यांना पात्र...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
जानेवारी 31, 2018
राजधानी दिल्लीपासून अलीगडमार्गे जेमतेम दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले कासगंज हे उत्तर प्रदेशातले अवघ्या तीन तालुक्‍यांच्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय. गेल्या शुक्रवारी, प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या दंगलीमुळे हे लाख-सव्वा लाख लोकसंख्येचे गाव देशभर चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी...