एकूण 12 परिणाम
जानेवारी 08, 2020
महाड (बातमीदार) : देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या आणि कामगारविरोधी धोरणा विरोधात बुधवारी (ता. ८) कामगार, कर्मचाऱ्यांनी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला. या संपाला महाडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे तालुक्‍यांतील सर्व सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले....
जानेवारी 08, 2020
सांगली : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्ह विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय कामकाज, बाजार समित्या, जिल्हा परिषदांचे कामकाज विस्कळीत झाले. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी...
डिसेंबर 22, 2019
सन १९५६ मध्ये अमेरिकेत न्यू हॅम्पशायर इथं ‘डार्टमाउथ कॉन्फरन्स’ नावाची ‘थिंकिंग मशीन्स’वरची एक कॉन्फरन्स झाली. ही कॉन्फरन्स भरवण्यात साह्य करणाऱ्या जॉन मॅकार्थी या संगणकतज्ज्ञानं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ (AI) हा शब्द प्रथमच वापरला. उद्याच्या जगात केर काढणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, कारखान्यातली...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका युवकांना बसत आहे. उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने युवकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. शिक्षणासोबतच रोजगार हे आता लूटमारीचे साधन झाले. शिक्षण गरिबांच्या नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. येणारी पिढी कशी घडवावी, या चिंतेत...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
ऑगस्ट 25, 2019
सावंतवाडी - मोठा गाजावाजा करून प्रक्रिया राबवलेली शिक्षणसेवक भरती वादात सापडली आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घ्यायला वाव निर्माण करणारी ऑडिओ क्‍लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्गाचा उल्लेख असून टीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड झाल्याचा संवाद या क्‍लिपमध्ये...
मे 04, 2019
गेल्या ७२ वर्षांत आपल्याला ‘विकसनशील’च्या वर्गवारीतून बाहेर पडता आले नाही. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ या तीन गोष्टींवर बोट ठेवून आपण स्वत:ची जबाबदारी झटकतो. वस्तुतः आपल्या देशात लोक व ज्ञान यांचा सागर आहे. शिवाय संस्कृतीचा वारसाही. मग आपण या तीन गोष्टींचा भांडवल म्हणून वापर का नाही करत? आपली...
नोव्हेंबर 08, 2018
नामपूर (जि. नाशिक) : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये सुमारे पावणेदोन लाख डी.एड., बी.एड.धारकांनी नोंदणी केली आहे. आता शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावलीची नोंदणी करण्यासाठी तिसऱ्यांदा 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेच्या प्रशासकीय...
ऑगस्ट 21, 2018
बेळगाव : शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकरच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 71 डीएड महाविद्यालये गेल्या 6 वर्षात बंद झाली आहेत, तर उर्वरीत 13 डीएड महाविद्यालयांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधावे लागत आहेत. बेळगाव जिल्ह्यात 84...
जुलै 26, 2018
पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर...
फेब्रुवारी 20, 2018
शिक्षण खातं चालवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सध्याच्या कारभाराचं वर्णन करायचं, तर एका वर्षात नित्यनेमानं एक पात्रता परीक्षा, दोन अभियोग्यता चाचण्या घ्यायच्या. "सरल'-"पवित्र' अशी ग्लॅमरस नावं पोर्टलला द्यायची. ऑनलाइन परीक्षांचे निकाल वेळेवर लागतील, हे मात्र पाहायचं नाही!  डी. एड., बी. एड. पदवी...
जून 14, 2017
जून महिना उजाडला की जसे पावसाचे वेध लागतात, त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाचेही! मात्र, या निकालासाठी होणारी राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थ्यांची उलघाल आता संपली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत...