एकूण 13 परिणाम
जानेवारी 20, 2020
पुणे : देशातील ठराविक शहरे आणि मध्यमवर्गीयांना समोर ठेऊन केंद्र सरकारची धोरणे ठरत आहेत. यातून प्रदुषण, बेरोजगारी आणि विषमता हे तीन राक्षस निर्माण झाले आहेत. यातून सुटका करून घेण्यासाठी देशाची विकास निती बदलून गरीबांच्या हातामध्ये पैसा गेला तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मत ज्येष्ठ लेखक अच्युत...
जानेवारी 16, 2020
नगर ः ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच आपल्याला कॅबिनेट व नगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मंत्रिपदाची धुरा आपण समर्थपणे पेलणार आहोत. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी कोणत्याही गटबाजीला थारा दिला जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करू,'' अशी ग्वाही...
जानेवारी 08, 2020
महाड (बातमीदार) : देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या आणि कामगारविरोधी धोरणा विरोधात बुधवारी (ता. ८) कामगार, कर्मचाऱ्यांनी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला. या संपाला महाडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे तालुक्‍यांतील सर्व सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले....
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : पुरुष म्हटलं की त्याला कोणते ना कोणते व्यसन जडलेले असते. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, खर्रा अशा व्यसनाच्या आहारी पुरुष गेलेला असतो. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले; मात्र दारू पिणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
जुलै 04, 2018
नागपूर - राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरला पावसाळी अधिवेशन होत असताना सरकारला वेठीस धरणाऱ्या अनेक मुद्‌द्‌यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकार विरोधी शेकडो वादग्रस्त व अडचणीत आणणारे आरोप बरसणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.  मुख्यमंत्री...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
एप्रिल 02, 2018
नंदुरबार - राज्य सरकारच्या 35 प्रशासकीय विभागांत "अ', "ब', "क', "ड' गटनिहाय सरळसेवा आणि पदोन्नतीची एक लाख 77 हजार 259 पदे रिक्त आहेत. ही वास्तवता माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. ही महा"रिक्त'ता भरून काढण्यासाठी सरकारने 72 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतरही एक लाख जागा रिक्त...
जानेवारी 31, 2018
राजधानी दिल्लीपासून अलीगडमार्गे जेमतेम दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले कासगंज हे उत्तर प्रदेशातले अवघ्या तीन तालुक्‍यांच्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय. गेल्या शुक्रवारी, प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या दंगलीमुळे हे लाख-सव्वा लाख लोकसंख्येचे गाव देशभर चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी...
सप्टेंबर 20, 2017
नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासासाठी मोठे आव्हान म्हणून उभे आहे. युवकांना नोकऱ्या देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले होते. तर, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
सप्टेंबर 18, 2017
आर्थिक व औद्योगिक धोरणाचा आधार हा रोजगारनिर्मिती व त्यातील सातत्य हा असायला हवा. कामगारकपात व ती करण्याची सुलभता हा निकष असता कामा नये. गरज आहे ती सामाजिक सुरक्षा जाळे निर्माण करण्याची. १९९१ च्या नव्या आर्थिक धोरणाच्या घटकांपैकी उदारीकरणाचा एक महत्त्वाचा उपघटक म्हणजे कामगार कायदे शिथिल करणे....