एकूण 20 परिणाम
November 29, 2020
सोलापूर : राज्यात अनैसर्गिक आघाडी करुन सत्तेवर आलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासूनचे सर्वात अपयशी सरकार म्हणून या सरकारची नवी ओळख झाली आहे. शेतकरी, कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मराठा, धनगर...
November 29, 2020
गडचिरोली : देशातील सर्वांत मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाखालोखाल भेडसावणारी मोठी समस्या बेरोजगारी आहे. त्यामुळे आता नक्षलवादासोबत लढतानाच बेरोजगारीसोबतही दोन हात करण्याचा निर्धार पोलिस विभागाने केला आहे. त्यातूनच पोलिसांनी जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील...
November 28, 2020
किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या आघाडीने सरकार म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरविताना शेती हा सर्वात पहिला मुद्दा ठेवला. अवकाळी पाऊस-महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी,...
November 27, 2020
पुणे - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाlतील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. यामध्ये विविध पातळीवर ठाकरे सरकारची कामगिरी कशी झाली? लोकांच्या अपेक्षांची पूर्तता ठाकरे सरकार...
November 24, 2020
नवी दिल्ली : आयआयटी पासआऊट असलेली पूजा भारतातील गेल (गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) या सरकारी कंपनीमध्ये नोकरी करत होती, पण जेव्हा जेव्हा तिला तिचे गाव आठवायचे तेव्हा तिचे मन उदास व्हायचे.  नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ हे तिचं मूळ गाव. लहानपणापासूनच पूजा भारती ही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली...
November 22, 2020
कोल्हापूर : विरोधकांच्या तोडीस तोड यंत्रणा उभी करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व पदवीधरमधील अरुण लाड यांचा प्रचार घरोघरी, बूथपर्यंत पोचवा आणि पदवीधर व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांना विजयी...
November 21, 2020
बेळगाव : शिक्षण खात्याने सरकारी शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहीती मागवली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर 907 अतिथी शिक्षकांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र सरकारकडून पुढील महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय...
November 04, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 24, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यातील युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आपल्या आश्वासनाचा प्रामुख्याने उल्लेख...
October 20, 2020
सिंधुदुर्गनगरी - शासन आणि प्रशासनाने नाहक कोरोनाचा बाऊ केला आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होते; मात्र त्यासाठी योग्य नियोजनाची गरज होती, असे मत आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्‍त केले.  जिल्हा मुख्यालय पत्रकार...
October 18, 2020
सांगली ः कोरोना आपत्तीच्या चटक्‍यांनी जिल्ह्यातील 214 इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील सुमारे सव्वाचार हजारांवर शिक्षक पोळून निघत आहेत. त्यातल्या अनेक शिक्षकांनी सेंट्रिगवरील मजुरीसह सेल्समनची कामे करून उपजीविका सुरू ठेवली आहे. पहिले काही महिने पगार कपात करून कसेबसे निभावून नेणाऱ्या संस्थाचालकांनीही...
October 16, 2020
नांदेड : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) ने मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचेच विद्यार्थी आहेत. यांना कोणीच वाली उरला नाही यांच्या वरील अन्याला...
September 22, 2020
मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार...
September 19, 2020
संगमनेर ः दिवंगत राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली. ज्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा सरासरी विकासवाढीचा दर साडेसात टक्के राहिला. त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या...
September 17, 2020
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi ट्रेंड होत आहे. मात्र यात एक ट्रेंड...
September 16, 2020
औरंगाबाद : कधी काळी डीएलएड (डीएड) प्रवेशासाठी रांगा लागायच्या. पण आता या महाविद्यालयांना घरघर लागली आहे. विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेवटी घटका मोजणाऱ्या महाविद्यालयांसमोर कोरोनामुळे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयात प्रवेशाच्या दोन हजार दोनशे जागा आहेत. मात्र फक्त ५०...
September 15, 2020
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी सत्राच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी राज्यसभेत बेरोजगारीच्या मुद्यावर भर दिला. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.  बेरोजगारीमुळे देशातील तरुण आत्महत्या करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव...
September 14, 2020
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेनं मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद राजकारणातही उमटले. विरोधकांनी या मारहाणीवर टीकाही केली. तसंच भाजपनं या प्रकरणावरुन आंदोलनही केलं. त्यावर आता शिवसेनेनं भाजपच्या भूमिकेवर सडकून...
September 13, 2020
बेळगाव : विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे अगोदरच व्हेंटीलेटर असलेल्या डीएड महाविद्यालयांसमोर कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन देखिल शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांनाही विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे.  शिक्षक भरतीस होत असलेला विलंब तसेच...