एकूण 69 परिणाम
November 30, 2020
मुंबई : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. धावपटू कविता राऊत यांनी वर्ष २०१४ पासून सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र कविता राऊत यांच्यानंतर ज्यांनी नोकरीचा अर्ज केला आहे त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाली आहे. अशात कविता राऊत या...
November 29, 2020
सोलापूर : राज्यात अनैसर्गिक आघाडी करुन सत्तेवर आलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासूनचे सर्वात अपयशी सरकार म्हणून या सरकारची नवी ओळख झाली आहे. शेतकरी, कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मराठा, धनगर...
November 28, 2020
किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या आघाडीने सरकार म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरविताना शेती हा सर्वात पहिला मुद्दा ठेवला. अवकाळी पाऊस-महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी,...
November 26, 2020
मुंबई: राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विद्यापीठातील प्रथम वर्ष अभ्यासक्रम आदी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर अखेर राज्य सरकारने तोडगा काढला असून...
November 26, 2020
नाशिक : मृत्युदर रोखण्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे; पण त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोना थेरपी सुरू ठेवण्याचे धोरणही स्वीकारले गेले. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरु असताना प्लाझ्मा थेरपीची नेमकी स्थिती काय? याचा...
November 26, 2020
मुंबई: "खरंतर आतापर्यंत माझं शिक्षण पूर्ण व्हायला हवं होतं. पण एके 47 च्या गोळ्या लागल्यामुळे काही वर्ष अशीच गेली. मात्र आता मी शिक्षण पूर्ण करणार आणि आयपीएस परीक्षेची तयारी करणार आहे... ", पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला न्यायालयात ओळखणारी बालसाक्षीदार देविका रोटावतचे. देविका मुंबई हल्ला खटल्यातील...
November 25, 2020
मुंबई: कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत आणि प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची...
November 24, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. लॉकडाऊन घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही किंवा तशी काही चर्चाही झालेली नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोना...
November 24, 2020
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने सुपर न्युमेरिकल (Super Numerical) जागा वाढवून प्रवेश सुरु करावेत, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ९ सप्‍...
November 24, 2020
मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणार्‍या वितरकांची 97 कोटींची देयके प्रलंबित आहेत. त्यातच सरकारी रुग्णालयांकडून स्थानिक खरेदीच्या नावाखाली कोट्यवधीची औषधे बेकायदापणे खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक स्तरावर औषधे खरेदी करून रुग्णालय प्रशासनाकडून स्वत:चे उखळ पांढरे करण्यात येत...
November 23, 2020
माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील 24 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली. दरम्यान, तालुक्‍यातील नववी ते बारावीतील 17 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारअखेर संमतीपत्र दिले असल्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख...
November 22, 2020
नाशिक : राज्य सरकार गोंधळले आहे, अशी सपाटून टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी करत सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणलाय. त्याचवेळी एकीकडे कोरोनाच्या आपत्ती काळातील वीजबिलातून सामान्यांना दिलासा देणे शक्य होईना म्हटल्यावर काँग्रेसने सावरासावरीची भूमिका घेतली. आता शाळेत...
November 21, 2020
मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?  म्हणत माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढलेत. आशिष शेलार यांनी आज एक खरमरीत ट्विट करत...
November 20, 2020
मुंबई, ता. 20 : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास...
November 20, 2020
मुंबईः  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळा सोमवारपासून खुल्या न करता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईतील शाळा बंद राहणार असल्यातरी सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव...
November 20, 2020
मुंबई-  नुकताच प्रदर्शित झालेला 'केबीसी १२' चा एपिसोड खूपंच इंट्रेस्टिंग राहिला. महाराष्ट्रातुन आलेल्या लक्ष्मी यांनी छान गेम खेळून केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. इतकंच नाही तर त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी खूप मजेशीर गप्पा मारल्या, लक्ष्मी यांनी सांगितलं की त्या सरकारी शाळेत...
November 20, 2020
मुंबईः प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी प्रभारी म्हणून भाजपने अतुल भातखळकरांवर विश्वास टाकला याचे पक्षवर्तुळात कोणालाही अजिबात आश्चर्य वाटले नाही. राजकीय जाण, मुंबईची संघटनात्मक बारीक माहिती, आतापर्यंतचे नियोजनबद्ध काम तसेच पक्षनेतृत्वाचा विश्वास असे अनेक मुद्दे भातखळकरांसाठी...
November 20, 2020
पुणे - मुंबई , पुण्यासह राज्यातील सरकारी, खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील ९ ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारपासून (ता.२३) भरणार आहेत. त्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासण्या करण्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचे पालकांचे हमीपत्र बंधनकारक आहे. दुसरीकडे, वर्गखोल्यांची सफाई,...
November 18, 2020
मुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले...
November 14, 2020
मुंबई : ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची घेतलेली वैयक्तिक माहिती शाळांकडून खासगी संस्थांना देण्यात आल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत पालकांनी राज्य सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) यांच्याकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण...