एकूण 5256 परिणाम
January 19, 2021
हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मिता यांपलीकडे शिवसेनेचे राजकारण जात नाही, हेच आतापर्यंतच्या वाटचालीचे वास्तव आहे. दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यामुळे कधीतरी ‘सेक्‍युलर’ची हाळी दिली जाते एवढेच. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पंगा घेऊन, महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन...
January 18, 2021
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर भाष्य केलंय. ज्यांच्या पॅनल्सचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा होता ते चांगल्या पद्धतीने जिंकतायत. संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता...
January 18, 2021
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांत सोमवारी (ता. 18) प्रस्थापितांना धोबीपछाड देत युवकांनी गावाच्या राजकारणात बाजी मारली. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीत मतमोजणी होउन त्यात, तालुक्यातीव पूर्व पट्यातील महत्वाच्या शिंदे, पळसे, जाखोरी, पिंप्रीसैय्यद, माडसांगवी, ओढा, शिलापूरसह अनेक प्रमुख गावात प्रस्थापितांचे...
January 18, 2021
मुंबई - काही अभिनेत्रींच्या पाठीशी गॉडफादर असला तरी त्यांना जास्त काळ बॉलीवूडमध्ये टिकाव धरता आलेला नाही. त्या दिसायलाही फार सुंदर होत्या असे नाही. अभिनयाच्या बाबतही बोंबच होती. तरीही कुणाच्या का वशिल्यानं त्यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री केली. नावापुढे अभिनेत्री असल्याचं बिरुद चिटकलं. त्यानंतर पुढच्या...
January 18, 2021
तारळे (जि. सातारा) : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून काही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना देखील पराभवाची चव चाखायला मिळाली असून नवख्या उमेदवारांना यानिमित्त संधी मिळाली आहे. पाटण तालुक्यातही धक्कादायक निकाल समोर आला असून यात...
January 18, 2021
नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ग्रामपंचायत निकालाचे आत्मचिंतन करावे; ...
January 18, 2021
कोल्हापूर - १० जानेवारी पासून रेणू अशोक शर्मा ही महिला सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार तथा लैगिंक अत्याचार विरोधात FIR दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जात आहे. परंतु, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिलेने मुंबई पोलिस...
January 18, 2021
माळेगाव : महाविकास आघाडीचे सरकारमधील पक्षांना राज्यात ग्रामपंचायत पातळीवर चांगले यश मिळाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेले कृषी मंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रेय भरणे, विश्वजित कदम, आमदार रोहीत पवार यांनी...
January 18, 2021
बेळगाव - कर्नाटक व्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी कटीबध्द असल्याचे महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेले व्यक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना चांगलेच झोंबले आहे. मराठी भाषक गुण्यागोविंदाने कर्नाटकात आहेत. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विनाकारण विषय...
January 18, 2021
लखनऊ- Covid-19 Vaccination: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 46 वर्षाच्या वॉर्ड बॉयचा मृत्यू झाला आहे. वॉर्ड बॉयला 24 तासांपूर्वीच कोरोनाची लस देण्यात आली होती. जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, वॉर्ड बॉयच्या मृत्यूचा आणि कोरोना लस...
January 18, 2021
मुंबईः आज सकाळपासून महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523...
January 18, 2021
नवी दिल्ली : 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना असलेला आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी हा मार्ग वापरायचा ठरवला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या नियोजित ट्रॅक्टर परेडला...
January 18, 2021
अकोला  : ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवारी (ता. १८) सकाळी ९ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी...
January 18, 2021
इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ...
January 18, 2021
नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष विशेष करुन काँग्रेस या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल करत आहे. कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या काँग्रेसने मोदी सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी...
January 18, 2021
मुंबई: मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सी प्रवास फेब्रुवारीपासून वाढण्याची शक्यता आहे. टॅक्सी, रिक्षा संघटनांची जुनीच भाडेवाढीची मागणी आहे. त्यावर राज्य सरकार सकारात्मक असून डिसेंबर महिन्यात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) च्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र निर्णय होऊ शकला...
January 18, 2021
नागपूर : शहरात अधिकृत व अनधिकृत सव्वाचारशे झोपडपट्ट्या असून त्यांना पट्टे देण्याचा निर्णय मागील भाजप सरकारने घेतला. शहरातील काहींना पट्टेही मिळाले. परंतु, खासगी जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे मिळण्यात मोठे अडथळे असल्याचे चित्र आहे. खासगी जागेच्या मालकांचे कागदपत्र तपासणी, त्यांना त्या जागेचा...
January 18, 2021
काबुल- अफगाणिस्तानची  (Afghanistan)  राजधानी काबुलमध्ये एका बंदुकधारीने रविवारी सकाळी दोन महिला न्यायमूर्तींची (Kabul Women Judges Killed) गोळ्या घालून हत्त्या केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती वार्ता सुरु असताना अशा सुनियोजित घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अफगान सरकार आणि तालिबान...
January 18, 2021
नवी दिल्ली : 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना असलेला आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी हा मार्ग वापरायचा ठरवला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या नियोजित ट्रॅक्टर परेडला...
January 18, 2021
Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक...