एकूण 5266 परिणाम
September 18, 2020
‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्‍स’मध्ये भारताने ४८व्या स्थानावर झेप घेतली असून, देश प्रथमच पहिल्या पन्नासांमध्ये समाविष्ट झाला आहे. ‘सरकारी ऑनलाइन सेवा’ या निकषावर आपण नवव्या क्रमांकावर असून, ऑनलाइन सेवा लोकांना देण्याबाबत सरकार धडाडीने काम करीत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, समाजात सर्जनशीलता...
December 15, 2020
नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसे मोदी सरकार व ममता सरकार दरम्यानचे संबंध युद्धसमान बनलेले असतील. आजच ते शिगेला पोहोचले आहेत. गृहमंत्री अमित शहा व त्यांच्यानंतर पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यादरम्यान झालेली प्रक्षुब्ध...
October 13, 2020
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन एक वर्ष झाले. आघाडीच्या नेत्यांनी सत्ता सांभाळताच अल्पसंख्याकांच्या सर्व संस्था आणि महामंडळांवरून तत्कालीन पदाधिकाऱ्यांना हटवले आणि आजतागायत नवीन नियुक्त्या केलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यात अल्पसंख्याकांच्या विकासाची सर्व कामे खोळंबलेली आहेत. अशा...
October 31, 2020
वर्धा : केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना संपविणारे आहे. ते केवळ साठेबाज आणि नफेखोरांच्या हिताचे आहे. यामुळे या कायद्याच्या निषेधात सेवाग्रामात हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. या सत्याग्रहात केवळ काँग्रेसजन दिसल्याने तो केवळ काँग्रेसचा आहे असे समजू नये, यात आघाडीतील सहभागी...
November 19, 2020
नागपूर : महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना घोषणा करायला सांगतात आणि ऐन वेळेवर ‘हात वर’ करतात. त्यामुळे राज्यातील जनतेसमोर ऊर्जामंत्री तोंडघशी पडत आहेत. महाराष्ट्र सरकार चळवळीतून वर आलेल्या डॉ. नितीन राऊत यांना...
October 12, 2020
इंदापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, आता या तीन पक्षांच्या सरकारचा पंचनामा करायची वेळ आली आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना देखील तालुक्यातील शिवसेनेस आम्हास न्याय द्यावा म्हणून प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढावा लागतो. त्यामुळे हे सरकार...
January 01, 2021
जळगाव : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नवीन कोणतेही प्रकल्प राज्यात आणलेले नाहीत. मात्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या प्रकल्पांना नावे देण्यासाठी मात्र ते तत्पर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे ‘बारसं’करणारे सरकार आहे सणसीत टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. आवश्य वाचा- पळून...
December 03, 2020
नागपूर : महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार फार काळ टिकेल असे दिसत नाही, आपसातील मतभेदांमुळे ते केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच राज्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी यांनी केले. महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते बुधवारी नागपूर...
November 01, 2020
नागपूर : सरकारने मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपात करून मालमत्ता खरेदीचा बेत आखलेल्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, आता सरकारने यात एक टक्का अधिभार वाढविण्याचा निर्णय घेतला. ही वाढ फक्त शहरी भागासाठीच असणार आहे. जानेवारीपासून हा अधिभार लागू होणार असल्याने कपातीचा आनंद औटघटकेचा ठरणार आहे....
November 13, 2020
नागपूर : करारानुसार अधिवेशन नागपूरला होणे अपेक्षित होते. परंतु, ते मुंबईला घेण्यात येणार आहे. मार्च महिन्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याचेही जाहीर केले नाही. तसेच विदर्भ विकास मंडळाल मुदतवाढ दिली नाही. सरकार विदर्भ विरोधी असल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांना खावटी न दिल्याने...
November 03, 2020
नागपूर : साडेनऊ हजार उमेदवार महावितरणच्या नियुक्ती आदेशाची वाट पाहात आहेत. महावितरणने सुमारे तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणी शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. पण शासनाने अजूनपर्यंत मार्गदर्शन दिले नाही. मार्गदर्शन देण्यासाठी ठाकरे सरकार एवढा वेळ लावत आहे, तर नियुक्ती आदेश कधी देणार, असा...
October 14, 2020
अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संक्रमनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याचे कारण समोर करीत राज्यातील वर्ग तीन व चारची महापदभरती रद्द केली आहे. आता ही पदे कंत्राटी तत्त्वाने भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या अर्जदारांचे भविष्य आजच काळोखात लोटले गेले आहे...
November 25, 2020
माजी मित्रवर्य मा. नानासाहेब यांसी, कृतानेक (कोपरापासून) नमस्कार विनंती विशेष. निर्वाणीचा खलिता पाठविणेचे निमित्त्य घडिले आहे. अन्यथा आम्ही आपणांस काही लिहावे, आणि आपण त्याचे उत्तर द्यावे, ऐसे नाही! प्रंतु काळच मोठा कठीण आला. आपल्या काही शिलेदारांनी उठता बसता ‘सरकार पडणार, सरकार...
December 26, 2020
भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगा व तिच्या उपनद्यांना ऑगस्टमध्ये अभूतपूर्व महापूर आला होता. त्यासाठी निसर्गासह यंत्रणांचा गलथानपणाही तेवढाच जबाबदार होता. त्याबाबत सर्वेक्षणाचे सोपस्कार तेव्हाच पूर्ण झाले होते. मात्र, पाच महिन्यांनंतर गुरुवारी केंद्रीय पथकाने पूरबाधित भागाची पाहणी करून नुकसानाचा आढावा...
December 06, 2020
नागपूर : राज्याच्या पर्यावरण व हवामानबदल खात्याने ‘पर्यावरण २.० - जेन नेक्स्ट : जमीन, पाणी, हवा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित असणारा हा भारतातील पहिला विशेष उपक्रम आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. यानिमित्ताने...
December 18, 2020
चंद्रपूर : ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षांचे कार्यकर्ते सरकार विरोधात रस्त्यावर सहसा उतरत नाही. भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मात्र नवीन पायंडा पाडला. केंद्र सरकारच्या विरोधात त्यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी धरणे दिले. ज्या रस्त्यासाठी धरणे दिले तो राष्ट्रीय...
November 01, 2020
यवतमाळ : सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही. सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाविकासआघाडी स्थापन झाली आहे. विरोधकांनी कितीही आगडोंब केली तरी पाच वर्ष महाविकासआघाडीची सरकार राहील. त्यांनी सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू असा...
December 03, 2020
अकोला : महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असा आरोप भाजप नेते आमदार निलय नाईक यांनी...
November 10, 2020
वाशीम  : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील ६१ रिक्त...