एकूण 5 परिणाम
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...