एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शासनाकडून एकीकडे डिजिटल शाळा, खासगी शाळांप्रमाणे दर्जदार शिक्षण देण्याची भाषा करण्यात येत असताना दुसरीकडे सरकारी शाळांची पार दुरवस्था असून पावसाच्या पाण्यात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल 163 शाळांमधील छताला गळती असल्याने विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात शिक्षणाचे...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 29, 2018
कोल्हापूर - ‘आजचा पेपर अवघड गेला, पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, तरी मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २५, रा. धडकवस्ती, पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे....
मार्च 07, 2018
मोखाडा : पालघर जिल्हयात 1 लाख 58 हजार 757 जाॅबकार्ड धारक मजुर कुटूंब नोंदणीकृत आहेत. या कुटुंबसंख्येनुसार 8 लाखांहून अधिक मजुर जाॅबकार्ड धारक आहेत. मात्र, सरकारी पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांच्या ऊदासिनतेमुळे या आदिवासी जिल्ह्यांमध्ये केवळ 714 कामांवर फक्त 6 हजार 488 मजुरांना रोजगार देण्यात आल्याची...
मार्च 06, 2018
अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल. शा लेय अभ्यासक्रम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निम्म्यावर आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांचा मनोदय महत्त्वाचा असून यासंबंधी सर्वांगीण विचार व्हायला हवा. मंत्रिमहोदयांनी ‘एनसीईआरटी’...