एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना...
जुलै 29, 2018
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातलं सुधारणा विधेयक लोकसभेत नुकतंच मंजूर झालं असून, त्यानुसार पाचवी आणि आठवीच्या टप्प्यावरच्या परीक्षांत विद्यार्थी योग्य क्षमता नसल्यास नापास होऊ शकतात. अशा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची दोन...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
मार्च 06, 2018
अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल. शा लेय अभ्यासक्रम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निम्म्यावर आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांचा मनोदय महत्त्वाचा असून यासंबंधी सर्वांगीण विचार व्हायला हवा. मंत्रिमहोदयांनी ‘एनसीईआरटी’...