एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
सप्टेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक - मावळातील करंजगाव येथे १८६८ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या दीडशे वर्षांत शाळेने कात टाकली असून, शाळेने लोकसहभागातून केलेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे. पूर्वी ती जीवन शिक्षण विद्या मंदिर ब्राह्मणवाडी या...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
मार्च 06, 2018
अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल. शा लेय अभ्यासक्रम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निम्म्यावर आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांचा मनोदय महत्त्वाचा असून यासंबंधी सर्वांगीण विचार व्हायला हवा. मंत्रिमहोदयांनी ‘एनसीईआरटी’...