एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 29, 2018
कोल्हापूर - ‘आजचा पेपर अवघड गेला, पेपरचा त्रास सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, तरी मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २५, रा. धडकवस्ती, पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे....
फेब्रुवारी 04, 2018
सन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...