एकूण 3 परिणाम
October 29, 2020
सकाळ झाली की, विहिरीवर बायांचा गलबला सुरू व्हायचा. आपण अंथरुणावर पडून असलो तरी, अंगण बोलायला लागायचं. उजेडाच्‍या प्रत्‍येक पावलांनी रस्‍त्‍याला जिवंतपण यायचं. घरातील कौलारू फटींतून अलगद सूर्य आत डोकवायचा. चुलींनी केव्हाच आपले आग ओकणे सुरू केलेले असायचे. शरीर यंत्रासारखे कामाशी भिडायचे आणि दिवसाच्या...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 03, 2020
औरंगाबाद : कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. या महामारीवर सध्या कुठलेच औषध नसल्यामुळे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आदींवर भर द्यावा लागत आहे, तसे आवाहनही सातत्याने केले जात आहे. या...