एकूण 5 परिणाम
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 15, 2020
नांदेड - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने गुरूवारी (ता. १५) राज्यातील विविध ठिकाणी शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे थेट प्रेक्षपण येथील नांदेडमध्ये भक्ती लॉन्समध्ये करण्यात आले होते. या व्हर्च्युअल रॅलीस जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला....
October 05, 2020
नागपूर : आज आपल्या देशातील बहुतांश भागात मुलगा-मुलगी हा भेद गळून पडला आहे. म्हणून तर ‘मुलगी झाली समृद्धी आली’ असे मोठ्याने ओरडून सांगणारे या देशात आहेत. जन्मानंतर तिचे जोरदार स्वागतही केले जाते. किंबहुना मुलापेक्षा मुलगीच बरी असेही काही जण सांगतात. कितीही असले तरी मुलीचे लग्न, त्यानंतर तिचे सासर...
September 30, 2020
बोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्यासाठी आजपर्यंत धडपडत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा संत तुकाराम पुरस्कार प्राप्त असलेले कौठे गाव अंतर्गत येणारा ४००...
September 17, 2020
 ता. १३ सप्टेंबर १९४८ ला भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल व संरक्षण मंत्री बलदेवसिंह यांच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानाला सैन्यदलाने शहर बाजूने वेढा घातला व त्याच्या सेनापतीने हैदराबाद लिंगमपल्ली येथे शरणागती पत्करली. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा परमोच्च बिंदू असला तरी, या भागातील...