एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
डिसेंबर 08, 2018
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करावं का, करायचं तर कुठल्या टप्प्यावर करावं, याचा खल करतो, ही गोष्ट आपल्या भाषाधोरणाची सद्यःस्थिती व्यक्त करायला पुरेशी आहे. इतर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
जुलै 20, 2018
सावंतवाडी - राजमाता ह.हा. सत्त्वशीलादेवी भोसले यांनी करारी बाणा आणि कर्तबगारीच्या जोरावर निर्माण केलेले कार्य सावंतवाडी संस्थानच्या लौकीकाला साजेसे होते. ‘राणी सरकार’ म्हणून त्यांची असलेली ओळख, लोकमानसात असलेला आदर हा केवळ परंपरेतून नव्हता, तर त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण झाला होता....
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...
फेब्रुवारी 04, 2018
सन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...