एकूण 61 परिणाम
January 10, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून...
January 10, 2021
अहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु सदस्यांची नेमकी काय कर्तव्य असतात. तो काय करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तो काय करू शकतो याची माहिती कितीजणांना आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणापासून नेहमी...
January 09, 2021
घाव वासनेचे अजुनी "ती' सोसतेच आहे  हुंदक्‍यांनाही अंत असू दे, घाव नको घालू...  स्त्रीचे शोषण तेव्हाही होत होते आणि आजच्या नव्या युगातही होतेच आहे. फक्‍त दशकागणिक त्याची तऱ्हा बदलत गेली आहे. या बाबतीत अनेक कायदे, प्रबोधन करून झाले; तरी पुरुषी मानसिकतेत काही बदल झालेले नाहीत. जातीपातीच्या भिंतीही...
January 06, 2021
भविष्यकाळात जर कधी दक्षिण आशियाच्या इतिहासातील ठळक डावपेचांसंबंधीच्या घटनांचा वस्तुनिष्ठ इतिहास कधी लिहिला गेलाच तर वर्ष २०१९ हे वर्ष हे एक कलाटणी देणारे वर्ष म्हणूनच ओळखले जाईल. २०१९ च्या फेब्रूवारी महिन्यातील पुलवामाच्या आत्मघातकी बॉंबहल्ल्यापासून ते ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस...
January 04, 2021
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज (साेमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. उंडाळकरांना राज्यातील विविध नेत्यांसह नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भाेसले, डाॅ. इंद्रजीत...
January 04, 2021
नाशिक : राज्याचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख कोटींपर्यंत आहे. त्यातील दीड लाख कोटी वेतन-पेन्शनसाठी द्यावे लागतात. त्यातच, कोरोना संसर्गाच्या काळात जनतेच्या आरोग्यावर भर देत ऐनवेळी येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी निधी देण्यात आला आहे. शिवाय केंद्र सरकारच्या ‘एक देश-एक कर’ धोरणांतर्गत राज्याला...
December 25, 2020
अकोला: परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.  मागील तीस ते चाळीस वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत. यासाठी पालकांची भूमीकाही तेवढीच महत्वाची आहे. पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना...
December 25, 2020
मळेगाव (सोलापूर) : "द बेटर इंडिया' या प्रसिद्ध वेबसाईटने 2020 मध्ये देशातील ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याने देशातील लोकांना प्रेरणा दिली, अशा दहा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे बार्शीचे सुपुत्र, मराठमोळे अधिकारी रमेश घोलप यांच्या...
December 23, 2020
सोलापूर : मोहोळ तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी कैकाडी जातीचा 1985 मध्ये इंदापूर तालुक्‍यातून विमुक्त जाती संवर्गातील दाखला घेतला. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथून कैकाडी जातीचा अनुसूचित जातीचा दाखला मिळविला. आमदार यशवंत माने यांचे भाऊ निवृत्त मुख्याध्यापक हनुमंत माने यांनी बुलढाणा...
December 23, 2020
गडचिरोली : जगात कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं असं म्हणतात. काम करताना त्या कामाप्रती असलेली भावना महत्वाची असते. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक तरुण हीच गोष्ट प्रत्यक्षात जगतो आहे. हातात उच्च शिक्षणाच्या पदवीची भेंडोळी असूनही कुठेच नोकरी किंवा मोठी संधी न मिळाल्याने तो आता वडिलांचे अंडीविक्रीचे...
December 22, 2020
नवी दिल्ली  National Mathematics Day 2020- भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आठवण म्हणून 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 1887 साली झाला होता. 2012 मध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय गणित दिवसाची घोषणा केली होती.  रामानुजन यांचा...
December 20, 2020
श्रीरामपूर ः कोरोनावरील लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. लसीकरणासाठी विशेष कृतीदल स्थापन करण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी डॉक्टरांसह आरोग्य विभागातील एक हजार 414 कर्मचाऱ्यांना प्रथम टप्प्यात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. या...
December 18, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने नेत्यांसाठी जीवाचे रान करणारे कार्यकर्ते आता शेतात जाऊन काम करताना दिसत आहेत. पक्ष व नेत्यांसाठी काम केले त्यानंतर कोरोना आला. आर्थिकमंदी समोर ठाकली, उत्पन्नाचे मार्ग बदलले. युवक रोजगाराच्या शोधात फिरत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी...
December 17, 2020
दोंडाईचा (धुळे) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ माजी सैनिक युसुफ उस्मान खाटीक यांनी स्वतःकडील पदक केंद्रशासनास परत केले आहे. अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी सन्मानाने ते पदक स्वीकारले.  ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत गुरूवारी (ता. १७) येथील युसुफ उस्मान खाटीक या निवृत्त सैनिकांनी...
December 12, 2020
नाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या...
December 09, 2020
मुंबई, ता. 9 : लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.   महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही...
December 06, 2020
नागपूर : केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीचा अकराशे कोटींचा निधीच दिला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महाविद्यालयांकडून पैशासाठी विद्यार्थ्यांकडे तकादा लावण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणे भविष्यावर संकट ओढविण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास...
December 06, 2020
नागपूर : केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीचा अकराशे कोटींचा निधीच दिला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, महाविद्यालयांकडून पैशासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर संकट ओढविण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास...
November 29, 2020
सोलापूर : राज्यात अनैसर्गिक आघाडी करुन सत्तेवर आलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासूनचे सर्वात अपयशी सरकार म्हणून या सरकारची नवी ओळख झाली आहे. शेतकरी, कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मराठा, धनगर...