एकूण 161 परिणाम
जानेवारी 19, 2020
एके दिवशी अचानकपणे संबंधित राज्यमंत्र्यांकडून मला पाचारण करण्यात आलं. अर्थात माझा विभाग त्यांच्याकडे नसल्यानं काय काम असावं याबाबत विचार करत करतच मी त्यांच्या कार्यालयात पोचलो. त्यांच्या कार्यालयात गर्दी असली तरी त्यांच्या केबिनमध्ये ते एकटेच होते. प्रशासन ही बाब सामाजिक परिस्थितीनुरूप बदलत जाते....
जानेवारी 18, 2020
नगर : पोलिसांसोबत उभ्या असलेल्या तरुणांकडून वाहन अडविले जाते. त्यांच्याकडून एक सन्मानपत्रही मिळते. नेमके कशाबद्दल कौतुक केले, म्हणून त्या प्रमाणपत्राचे वाचन करतानाच समोरून छायाचित्रण सुरू असते. सरतेशेवटी कळते, की वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनजागृती म्हणून भर चौकात रस्त्यावरच उपरोधिक...
जानेवारी 16, 2020
सोलापूर ः राज्यात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 2019-20 या शैक्षणिक वर्षात संचमान्यता न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता राज्यात उद्धव ठाकरे सरकार स्थापन झाले आहे. ठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याला राज्यातील शिक्षण विभागही...
जानेवारी 16, 2020
अकोला : सरकारी शाळांचा विकास हा माझा व सरकारचा प्राथमिक अजेंडा असेल. प्रायोगिकतत्त्वावर त्याची सुरुवात दत्तक गाव राजापूर खिनखिन येथून करणार आहे. यापुढे जिल्ह्यातील एकही प्रकल्प निधी अभावी थांबणार नाही, याची मी हमी घेतो, असे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (ता.15) सकाळ कार्यालयाला...
जानेवारी 15, 2020
खर्डी : राज्यातील आदिवासी व भटक्‍या समाजातील लोकांना त्यांना राहत असलेल्या गावात मजुरी व शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे; परंतु या रोजगार हमी योजनेत शहापूर तालुक्‍यात काम करणाऱ्या मजुराला अतिशय कमी मजुरी मिळत असल्याने तालुक्‍यातील मजूर स्थलांतर करून बाहेरगावी...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा हव्या आहेत. कौशल्याधिष्ठित तरुण घडावेत. बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे लौकिकाला साजेशी गती विद्यापीठाने घ्यावी. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, संघटनांनी सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. तसेच...
जानेवारी 14, 2020
ओरोस  ः जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकदा जनता दरबार घेणार आहे. जिल्ह्यातील समस्या जागच्या जागी सुटण्यासाठी प्रत्येक महिन्याला एका कॅबिनेट मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पालकमंत्री म्हणून...
जानेवारी 13, 2020
सोलापूर : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये तब्बल पावणेदोन लाख पदे रिक्‍त आहेत. त्यापैकी 72 हजार पदांची मेगाभरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 52 हजार 803 पदांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या भरतीनंतर राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्‍त भार पडणार आहे. त्यामुळे...
जानेवारी 13, 2020
नाशिक : सर्वाधिक भ्रष्ट आणि गैरप्रकार होणारा विभाग कोणता, असा प्रश्‍न पडला तर उत्तर मिळते ते महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभाग. अगदी एजंट नेमून काही ठिकाणी कामे होतात. त्यामुळे सहाजिकच या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असाच आहे. पण पोलिस खात्याने मात्र अनेकांचा हा भ्रम मोडीत काढला...
जानेवारी 11, 2020
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुन्हा सरकार स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. धक्कादायक तीर रपकन घुसला तिच्या...
जानेवारी 11, 2020
सातारा : मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यास मिळालेला निधी खर्च करण्यासाठी आढावा घेतला असून, कोणत्याही परिस्थितीत निधी मागे जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही वित्त व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी असून, ती खाली यावी, असे विधान सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या...
जानेवारी 10, 2020
नागपूर : आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, तंत्रशिक्षण, पायाभूत सुविधांसह शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. अजनी येथे शहराच्या मध्यभागी जागतिक स्तरावरचे मल्टिमॉडेल हब तयार करण्यात येणार असून भविष्यात ते बुलेट ट्रेनसाठी उपयोगात येईल, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी...
जानेवारी 08, 2020
महाड (बातमीदार) : देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या आणि कामगारविरोधी धोरणा विरोधात बुधवारी (ता. ८) कामगार, कर्मचाऱ्यांनी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला. या संपाला महाडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे तालुक्‍यांतील सर्व सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले....
जानेवारी 08, 2020
सोलापूर : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅंकांनी अर्थसहाय करावे, यादृष्टीने राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बॅंकांसह सर्व बॅंकांना एक लाख 75 हजार 83 विद्यार्थ्यांचे उद्दिष्टे दिले. मात्र, मागील दहा महिन्यात सरासरी 19 टक्‍केच कर्जवाटप झाले आहे. वाढत्या...
जानेवारी 08, 2020
हिंगोली ः जिल्‍ह्यात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे पुकारण्यात आलेल्या संपात बुधवारी (ता.आठ) प्रलंबित मागण्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसुन आला. तसेच विविध प्रतिष्ठाने बंद ठेवत...
जानेवारी 08, 2020
सांगली : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्ह विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय कामकाज, बाजार समित्या, जिल्हा परिषदांचे कामकाज विस्कळीत झाले. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी...
जानेवारी 08, 2020
जालना : केंद्र सरकारची जनविरोधी धोरणे आणि प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता.आठ) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच गांधी चमन येथून डाव्या संघटनांनी मोर्चाही काढण्यात आला.  यात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा...
जानेवारी 07, 2020
सोलापूर ः सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमातीची राखीव असलेल्या गट क व डी ची सरळसेवा भरती प्रक्रिया सध्या राबविली जात आहे. एकूण 16 जागांसाठी जवळपास चार हजार 400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये "बी ई'च्या विद्यार्थ्याने शिपाई पदासाठी अर्ज केल्याने सरकारी नोकरीसाठी उच्च शिक्षणही खुजे...
जानेवारी 07, 2020
सोलापूर ः सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमातीची राखीव असलेल्या गट क व डी ची सरळसेवा भरती प्रक्रिया सध्या राबविली जात आहे. एकूण 16 जागांसाठी जवळपास चार हजार 400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये "बी ई'च्या विद्यार्थ्याने शिपाई पदासाठी अर्ज केल्याने सरकारी नोकरीसाठी उच्च शिक्षणही खुजे...
जानेवारी 06, 2020
नाशिक : ऑनलाइन व्यवहारांत अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सायबर क्राइमकडे येत असतात. पण बॅंकेच्या एका चुकीमुळे कोणाचे किती नुकसान होऊ शकते याचा कदाचित अंदाज बॅंक कर्मचाऱ्यांना नसावा..नाहीतर अशी चुक होऊनही ती सुधारण्या ऐवजी असे स्पष्टीकरण ऐकायला आले नसले. आणि यामुळे सरकारी बँकांतील...