एकूण 13 परिणाम
जानेवारी 03, 2020
एक जानेवारी म्हणजे ‘सकाळ’वर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतोच; पण भेटीगाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात गप्पांची मैफील रंगविण्याचाही हा दिवस. या मैफिलीत साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस, प्रशासनातील असंख्य मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि या स्नेहबंधाचे रंग अधिक गडद करतात....
जानेवारी 13, 2019
टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...
जानेवारी 08, 2019
पुणे : संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुणे शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. पोस्ट कार्यालय, महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), बॅंकांमधील कर्मचारी मोठ्या संखेने संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्व कार्यालयांमध्ये नाममात्र काम पार पडले. या...
डिसेंबर 04, 2018
पुणे : शिक्षकांच्या पदोन्नतीला शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगितीमुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्याऐवजी डी.एड होऊन शाळेत काही वर्षे काम केल्यानंतर मिळणाऱ्या पदोन्नतीला आळा बसणार आहे.  राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
जुलै 29, 2018
पुणे : रुग्णाच्या जखमेवर लावायला पट्ट्या नाहीत की, इंजेक्‍शन टोचायला सिरिंग्ज नाहीत... अँटिबायोटिक्‍स, पेनकिलर तर फार दूरची गोष्ट... हा आक्रोश कोणत्याही सरकारी रुग्णालयातील रुग्णाचा नाही की, त्याच्या नातेवाइकांचा; तर तो आहे राज्यातील वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांचा! ...
जुलै 14, 2018
पुणे : पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. परिणामी विद्यार्थी सुविधा केंद्रात जाऊन विद्यार्थी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश अर्जाची नोंदणी करू शकलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन प्रवेश...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जुलै 08, 2018
पुणे, ता. 7 : अनाथांना नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिल महिन्यात काढला. मात्र त्याच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झाली नाही. 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेताना या तरतुदीचा काहीच उपयोग झाला...
जून 06, 2018
पुणे : राज्यातील महाविद्यालयांना स्वायत्तता मिळविण्याचा मार्ग आता अधिक सुकर होणार आहे. राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारल्याने राज्यभरात स्वायत्तते विषयक कार्यप्रणालीत समानता येईल आणि होणारा विलंब टळेल. तसेच, महाविद्यालयांनाही स्वायत्तता घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल...
मे 17, 2018
पुणे- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी आता सरकारी राजपत्रीत अधिकारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यात ‘दुर्गा मंच’ची स्थापना केली आहे. त्यामुळे सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिलांचा सर्पोट गट...
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत...