एकूण 129 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र आता सरकार बदलले, पर्यावरणवाद्यांनी ही...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्थेचे (डायट) नाव बदलून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला नवे सरकार येताच, या संस्थेच्या नावात बदल करून पुन्हा जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण...
नोव्हेंबर 27, 2019
काटोल (जि. नागपूर) : येथील पेठबुधवारचा रहिवाशी असलेल्या राकेश देविदास सोनटक्‍के या सैनिकाचा युद्ध सरावादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर आज बुधवारी काटोल येथील हेटी स्मशान घाटावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्ययात्रेला हजारो नागरिकांनी हजेरी...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : राज्यातील परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फतच राबविणे आवश्‍यक असल्याचे शासनाचे पत्र खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी...
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व...
नोव्हेंबर 04, 2019
अलिबाग : स्पर्धात्मक शिक्षणात सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना पटसंख्येनुसार संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 2 हजार 714 शाळांना या अनुदानातून नवी झळाळी मिळणार आहे. शाळांची दुरुस्ती, प्रयोगशाळेतील...
नोव्हेंबर 03, 2019
यवतमाळ : राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याची वेगळी छाप राहिली आहे. सरकार युतीचे असो की आघाडीचे जिल्ह्यात कायम लालदिवा असतो. राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचा मान असताना शिक्षक मतदारसंघात मात्र वर्चस्व अकोला किंवा अमरावतीचेच राहिले आहे. या मतदारसंघातील शिक्षकांचे नेते राज्यस्तरावर...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही...
ऑक्टोबर 21, 2019
पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : अनुसूचित जातीच्या मुलांना विदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागाने थकविल्याने विदेशी विद्यापीठाने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खातेही बंद...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : प्रतिकूल हवामानामुळे शहरात सर्वत्र तापाची साथ पसरली आहे. कळमना येथील आदिवासी वसतिगृहातील 30 ते 40 विद्यार्थी काही दिवसांपासून तापाने फणफणले आहेत. अनेकांनी अंथरूण पकडले असून, वसतिगृहात साथीचे रोग बळावले आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास वसतिगृहातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळच...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर: शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यामध्ये आरटीईच्या तीन प्रवेश फेऱ्यांनंतर 7 हजार 408 जागा रिक्त असतानाही सरकारने दीड महिना प्रवेशफेरी घेतली नाही. आता अर्धे सत्र...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...