एकूण 842 परिणाम
डिसेंबर 13, 2019
परदेश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पासपोर्टच्या माध्यमातूनही भाजप आपला राजकीय अजेंडा रेटू पाहत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपामागचं नेमकं कारण काय? जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या भारतीय पासपोर्टवर कमळाचं चिन्ह दिसणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला...
डिसेंबर 13, 2019
सातारा : वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण, यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने "फाशी', "नराधम', "हिंसा' वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.    हेही वाचा : ती...
डिसेंबर 13, 2019
कल्याण : पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वीरमरण आलेल्या शीख सैनिकांची आठवण म्हणून इंग्लंडमधील यॉर्कशायरमध्ये एक स्मारक उभारण्यात आले आहे. शत्रूसमोर आव्हान पेलायला उभा ठाकलेला शीख सैनिक या स्मारकात उभा करण्यात आला आहे. कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे यांनी सैनिकाचे हे शिल्प साकारले आहे. सुप्रसिद्ध...
डिसेंबर 12, 2019
नगर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच "सीएसआरडी' संस्थेच्या कर्मचाऱ्याला आज पकडले. त्यावर तातडीने कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकाऱ्यांनी सीएसआरडी शिक्षण संस्थेला महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला...
डिसेंबर 11, 2019
चिक्कोडी ( बेळगाव ) - आजच्या स्पर्धेच्या युगात एकेका नोकरीसाठी लाखो रुपये हाती घेवून फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. नोकरी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. तरीही एकही नोकरी मिळणे मुश्‍कील बनले आहे. अशा स्थितीत गरिबीवर मात करीत केवळ परिश्रमाच्या बळावर तीन वर्षात तब्बल 13 सरकारी नोकऱ्यांना पात्र...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 09, 2019
नागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे "प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने "मोहल्ला सभा' घेतली. "सोमलवाडा मनपा शाळेला कुण्याही कंत्राटदाराच्या घशात घालू देणार नाही', असा ठराव करण्यात आला. सोबतच नागपुरातील काही शाळा खासगी...
डिसेंबर 08, 2019
नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र आता सरकार बदलले, पर्यावरणवाद्यांनी ही...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 06, 2019
अकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अभ्यासगट नेमलेला आहे. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर स्वरुपाच्या असल्याने राज्यभरातील...
डिसेंबर 03, 2019
लातूर : गटारीतून वाहणारे अशुद्ध-काळ्या रंगाचे पाणी पाहिले की, आपोआप आपले हात नाकाकडे जातात. पण याच पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले आणि त्याचा पुनर्वापर केला तर... हा प्रयोग आता दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या लातुरातही शक्‍य झाला आहे. सांडपाणी शुद्ध करणारा असा अनोखा प्रकल्प लातुरात सुरू झाला...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : बलात्काराला विरोध केला म्हणून एका तरुणीचा गळा दाबून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जीवन ऊर्फ अशोक अजाबराव छपाणे (30) एकात्मतानगर, जयताळा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : जाणीवपूर्वक वाद निर्माण करायचा एक एक वर्ग करत शाळा बंद पाडायची, हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजन पद्धतीने होतो. वरवर दिसत नसले तरी शाळा बंद करण्यामागे आर्थिक गणित असते. जागेची किंमत लक्षात घेऊन शाळा बंद पाडल्या जात आहेत, असा आरोप झोपडपट्टी फुटबॉलचे प्रणेते विजय बारसे यांनी केला.  सरकारी...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या झाल्याने राज्यातील कोपरडी व राजधानी दिल्लीतील "निर्भया' घटनेची आठवण ताजी झाली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून तरुणाईंने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. व्हाट्‌सअप, फेसबुकवर स्टेट्‌स ठेऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याने वाचा...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : पुरुष म्हटलं की त्याला कोणते ना कोणते व्यसन जडलेले असते. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, खर्रा अशा व्यसनाच्या आहारी पुरुष गेलेला असतो. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले; मात्र दारू पिणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली...
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्थेचे (डायट) नाव बदलून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला नवे सरकार येताच, या संस्थेच्या नावात बदल करून पुन्हा जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या...