एकूण 26 परिणाम
December 03, 2020
नवी दिल्ली- हरियाणामधील भाजपचे खट्टर सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप सरकारचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टीने (जेजेपी) शेतकरी आंदोलनावरुन मोठे वक्तव्य केले आहे. जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) कोणताही...
November 26, 2020
मुंबई: राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विद्यापीठातील प्रथम वर्ष अभ्यासक्रम आदी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर अखेर राज्य सरकारने तोडगा काढला असून...
November 24, 2020
सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रश्‍नावर तोडगा निघण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने फ्री शिप आणि स्कॉलरशिप असे दोन पर्याय असलेला अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला आमचा पाठिंबा असून मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी...
November 08, 2020
नांदेड - मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा सातत्याने चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १३ टक्के शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचे धोरण स्विकारले. मात्र, काहींनी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा...
November 03, 2020
मुंबई  : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्‍टरांनी कोरोना संसर्गाच्या सबबीखाली खटल्यास गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. BMC बॉऊन्सर नियुक्तीचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आरोपी डॉ...
October 09, 2020
सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेवर बाहेरुन सायबर अटॅक झाल्याचा आरोप मुंबई, गोंडवाना आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केला आहे. त्यातील सोलापूर विद्यापीठाने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. तत्पूर्वी, ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने निवडलेल्या कोणत्याही व्हेंडरला राज्य सरकारची...
October 06, 2020
पुणे : "कोरोना' काळात सरकारने नवी भरती बंद केली, त्याचा फटका तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांना बसला आहे. त्याबाबत नुकतीच मुंबईत बैठक झाली असून, सेट-नेट पात्र उमेदवारांना 'सीएचबी' तत्त्वावर निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जाहिरात लवकरच निघेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण...
October 05, 2020
नांदेड : खैरलांजी, कोपर्डी, दिल्लीतील निर्भया असो किंवा हाथरसमधील पिडीत असो माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटना अंतःकरण व्यतिथ करतात. तसेच अशा गुन्हेगाराला फाशी मिळत नाही हे त्याहूनही क्लेशदायक आहे. जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात त्या घटनेचा निषेध होतो, काही लोक हा निषेध सुद्धा जात, पात, धर्म,...
October 03, 2020
इंदापूर  : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवरती नाराजी व्यक्त होत असून, महाविकास आघाडी सरकारच्यानाकर्तेपणामुळे  मराठा, धनगर व मुस्लीम समाज आरक्षणा पासून वंचित असल्याचे मत माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. - ताज्या...
October 01, 2020
पुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा...
October 01, 2020
खुलताबाद (जि.औरंगाबाद) : राज्य सरकार युक्तिवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा संशय व्यक्त करत निष्काळजी राज्य शासन व केंद्र शासनाविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने खुलताबाद तहसीलसमोर बुधवारी (ता.३०) ढोल वाजवून जोरदार घोषणाबाजी...
September 28, 2020
पुसेसावळी (जि. सातारा) : मराठा आरक्षणावर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत असताना मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. 29) कऱ्हाडमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. याबाबत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.  ...
September 26, 2020
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला. 'मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे...
September 24, 2020
उस्मानाबाद : मराठा समाजाच्या वतीने आता ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून त्याची सुरुवात तुळजापुरातुन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयकांनी दिली आहे. येत्या नऊ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात महाजागर करुन ठोक मोर्चा आयोजीत करण्यात येणार आहे. राज्यभरातील...
September 22, 2020
मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार...
September 22, 2020
नागपूर : मराठा आरक्षणावरून राज्यभर पुन्हा रान पेटले आहे. आंदोलने सुरू झाली आहेत. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर अध्यादेशाचा पर्याय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुचविला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढायचा की नाही...
September 20, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या विरोधात मराठा समाज अक्रमक झाला असून राज्यभारात मराठा क्रांती मोर्चांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी (ता.२०) मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...
September 17, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीचे आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठवा. आठ दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गुरुवारी(ता.१७) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन...
September 17, 2020
बीड : क्षीरसागर काका - पुतण्यांमधील सामना पुन्हा एकदा रंगात आला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या कामावरुन आमदार संदीप क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आमने-सामने आले आहे. दोघांच्या समर्थकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील पिंपरगव्हाण...
September 17, 2020
फलटण शहर : मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक पुढील काळात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी पंतप्रधान व केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी...