एकूण 68 परिणाम
जानेवारी 25, 2020
नांदेड : प्रत्येक वर्षी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतात. मात्र त्यातील तरतुदींची प्रभावी अमलबजावणी होत नाही. शेतीसाठी, शिक्षणासाठी, नागरी सुविधा, महागाई, महिला सुरक्षा आदींवर अर्थसंकल्पात प्राधान्य देऊन त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आर्थिक...
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जानेवारी 23, 2020
नांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षांना उपाध्यक्षाही महिला सखी मिळाली आहे. त्यामुळे महिला म्हणून महिलांच्या समस्या बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशा अपेक्षा ठेवणे...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : देशाचा विकासदर गेल्या सहा वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचलेला असतानाच, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीला सुरवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारीला मोदी सरकारच्या नव्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जानेवारी 15, 2020
खर्डी : राज्यातील आदिवासी व भटक्‍या समाजातील लोकांना त्यांना राहत असलेल्या गावात मजुरी व शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे; परंतु या रोजगार हमी योजनेत शहापूर तालुक्‍यात काम करणाऱ्या मजुराला अतिशय कमी मजुरी मिळत असल्याने तालुक्‍यातील मजूर स्थलांतर करून बाहेरगावी...
जानेवारी 11, 2020
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुन्हा सरकार स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. धक्कादायक तीर रपकन घुसला तिच्या...
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...
जानेवारी 05, 2020
केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 (अ) रद्द करून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. यानंतर येथे दूरसंचार सेवांवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले. अनेक नेते, व्यावसायिक, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारात राज्यमंत्रीपद मिळाल्याने नाराज होऊन राजीनामा देणारे आमदार अब्दुल सत्तार नेमके आहेत तरी कोण, अशी उत्सुकता सर्वांनाच असणार. औरंगाबाद जिल्हा सत्तार यांना सिल्लोडचे आमदार म्हणून ओळखत असला, तरी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कळीचे व्यक्तिमत्व ठरलेल्य़ा सत्तार यांची...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : विरोधी पक्षाकडून गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात केवळ गोंधळ सुरू आहे. असे म्हणतात की, "कीचड मे कमल खिलता है' पण आधी "कीचड' करा व नंतर कमल खिलवा, ही भूमिका बरोबर नसल्याचे शिवसेना युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. हे ...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : सध्या अनेक युवा आमदार विधानसभेत दाखल झाले आहेत. काहीजण प्रथमच निवडूण आले आहेत. सर्वांना शिकायचे आहे. लांब पल्ला गाठायचा आहे. तसेच युवा व जनतेच्या अपेक्षाही बदलल्या आहे. त्यामुळे सर्व पक्षभेद बाजूला ठेऊन "यंग एमएलए ग्रुप स्थापन' करण्याचा विचार असल्याचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका युवकांना बसत आहे. उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने युवकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. शिक्षणासोबतच रोजगार हे आता लूटमारीचे साधन झाले. शिक्षण गरिबांच्या नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. येणारी पिढी कशी घडवावी, या चिंतेत...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : स्मार्टफोनच्या जमान्यात संवाद कमी झाला आहे. मात्र, आजही शहर असो की ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर (कॅन्टीन) गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणासोबतच घरी कितीही धावपळ असली तरीही चहा पिताना मेजवानी असते ती गप्पांचीच! सध्या तर देशात गप्पांसाठी विषयांची कमी नाही. प्रेमप्रकरण असो...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर काढला. अगदी पाडा...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व...
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 14, 2019
वसई  ः वसई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचा वचननामा जाहीर करण्यात आला असून याद्वारे शिक्षण, आरोग्य व एसटी सुविधेसह विविध कामांबाबत आश्‍वासने देण्यात आली आहेत. वसई पूर्वेकडील आदित्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी...