एकूण 82 परिणाम
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 01, 2019
नागपूर : जाणीवपूर्वक वाद निर्माण करायचा एक एक वर्ग करत शाळा बंद पाडायची, हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजन पद्धतीने होतो. वरवर दिसत नसले तरी शाळा बंद करण्यामागे आर्थिक गणित असते. जागेची किंमत लक्षात घेऊन शाळा बंद पाडल्या जात आहेत, असा आरोप झोपडपट्टी फुटबॉलचे प्रणेते विजय बारसे यांनी केला.  सरकारी...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येईना बुवा! गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. मात्र, त्यावर नेटिझन्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याचे आपण पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली....
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - दरवर्षी मराठवाड्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा, मात्र ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्याचा परिणाम ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला. अतिवृष्टीमुळे कुटुंबाची परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे...
नोव्हेंबर 03, 2019
यवतमाळ : राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याची वेगळी छाप राहिली आहे. सरकार युतीचे असो की आघाडीचे जिल्ह्यात कायम लालदिवा असतो. राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचा मान असताना शिक्षक मतदारसंघात मात्र वर्चस्व अकोला किंवा अमरावतीचेच राहिले आहे. या मतदारसंघातील शिक्षकांचे नेते राज्यस्तरावर...
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
ऑगस्ट 23, 2019
परभणी : भाजप सरकारला राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास नसल्याने सत्तेचा गैरवापर करीत इकडून-तिकडून माणसे जमवली जात आहेत. वरच्या दोन-तीन विटा पडल्या म्हणून सारी भिंत खचत किंवा कोसळत नसते. त्याचप्रमाणे तळातला कार्यकर्ता मजबूत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही मजबूत आहे, अशा शब्दांत खासदार...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...