एकूण 4 परिणाम
जुलै 19, 2018
एका बाजूला भीक मागणे हा गुन्हा ठरविला जातो. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या, रोजगार न पुरवणारे सरकार परंपरागत भीक मागणाऱ्यांना परवाने देते. हे सरकारचे अपयश नव्हे काय? भटक्‍या विमुक्तांनी पोट भरण्यासाठी भटकंती करणे थांबविणे हे सरकार त्यांचे कामच मानत नाही, हे दुर्दैव आहे. आज भटक्‍या...
ऑगस्ट 27, 2017
सोलापूर जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे संकट ओढावले आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर तब्बल अडीच महिन्यांपासून विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा सुरवात केली; पण अवघ्या एकाच रात्रीत तो पुन्हा गायब झाला. आता तर रोज नुसतेच ढगाळ वातावरण असते. अधून-मधून पाऊस पडतो, पण त्यात जोर नाही....
जुलै 20, 2017
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं...
जुलै 18, 2017
दोनोडा येथील शेतकरी माणिकराव कदम यांची व्यथा  यवतमाळ - डोक्‍यावरील कर्जाचा बोजा कमी होईल म्हणून दोनोडा (ता. कळंब, जि. यवतमाळ) येथील माणिकराव कदम यांनी कृषी संशोधन संस्थांच्या संपर्कातून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आधुनिक वाणांच्या लागवडीवरही भर दिला; मात्र कोरडवाहू पीक पद्धतीला...