एकूण 6 परिणाम
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
मार्च 15, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा देण्यात आला आहे...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 28, 2018
दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या फोरमच्या सह- अध्यक्षा म्हणून माणदेशी बॅंकेच्या व माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. फोरममधील विविध प्रमुख बैठकातील चर्चेत सहभागी होत भारतामध्ये विशेषतः महिलांसाठी गुंतवणूक करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या...
जुलै 01, 2017
आवक पुरवठ्यावरील कराची वजावट अर्थात "इनपुट टॅक्‍स क्रेडिट' हा "जीएसटी'मधील महत्त्वाचा भाग असेल. खरेदीवरील आणि इतर व्यावसायिक खर्चावर भरलेल्या कराची वजावट विक्रीवरील कर भरण्यासाठी पूर्णपणे मिळणे हा मूल्यवर्धित कर प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अशी वजावट सरकार सहजपणे देत नाही. त्यासाठी अनेक...