एकूण 89 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या...
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 16, 2019
 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. ढोणेवाडीसारख्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...
जुलै 31, 2019
जयपूर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीची विविध आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही काही कुटुंबियांना ना पैसे मिळाले ना जमीन. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारीत केले आहे. पुलवामा येथे 14...
जुलै 17, 2019
नवी दिल्लीः वडील कर्करोगाने त्रस्त असून, मी वडीलांजवळच राहतो. आई-वडील विभक्त राहात आहेत. कुटुंबाच्या वादाला कंटाळलो असून, मला जगायची इच्छाच राहिली नाही. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कृष कुमार मित्रा (वय 15) या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. कृषने दोन...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : महाविद्यालयातील तब्बल 03 कोटी विद्यार्थ्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर केंद्र सरकार नजर ठेवुन आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, या विद्यार्थ्यांशी सोशल मिडीयावर संबंध ठेवुन त्यांच्या आणि संस्थेच्या...
जुलै 07, 2019
बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र, बेळगावमध्ये मराठी...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
एप्रिल 02, 2019
लखनौः उद्यांनामध्ये माझे पुतळे उभारावेत ही जनतेचीच इच्छा होती, असे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्ष मायावती यांनी मुर्तींवर केलेल्या खर्चावरुन सर्वोच्च न्यायालयाला उत्तर दिले आहे. मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, उद्यांनामध्ये माझे पुतळे...
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग...
मार्च 08, 2019
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर केवळ आईचाच आधार... नातेवाईकांनीही दूर केले... घरात वीज नसतानाही परिस्थितीवर मात करीत अकरा वर्षे मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास करीत एकाच कुटुंबातील दोन बहिणी आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. सशस्त्र सीमा दल (एसएसबी) या निमलष्करी दलात भरती होऊन नम्रता बेळगुंदकर व मेघा...
मार्च 06, 2019
तिरुवनंतपुरम- लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स रोगाची लागण होते, असे ज्ञान सरकारी शाळेच्या पुस्तकात देण्यात आले आहे. केरळच्या सरकारी शाळेतील दहावीच्या बायोलॉजी विषयाच्या पुस्तकातील एका धड्यामध्ये हा तर्क मांडण्यात आला आहे. संबंधित धड्यामध्ये एड्स होण्यामागील चार कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे...
मार्च 06, 2019
बेळगाव - शंभर वर्षे पूर्ण झालेल्या काही शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शताब्दी पूर्ण झालेल्या शाळांना मदतीचा हात देण्यास सरकार पुढे सरसावले असून, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील १०० शाळांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात शंभर वर्षांहून...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - सीमा भागातील अनेक शाळांना मोठा इतिहास आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1918 साली चव्हाट गल्लीत सुरू झालेल्या मराठी शाळेचा शतक महोत्सव रविवारी (ता.18 ) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शताब्दी महोत्सव समिती व माजी विध्यार्थी यांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली जात आहे. शताब्दी महोत्सवाच्या...
फेब्रुवारी 07, 2019
गुवाहाटी- आसाम सरकारनं पुढच्या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी सादर केलेल्या विधानसभा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे....