एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
डिसेंबर 02, 2018
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे....
ऑक्टोबर 22, 2018
संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील वाणिज्य शाखेतील पदवीत्तर शिक्षण घेत असलेल्या शेतमजूराच्या मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.22) दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मृतदेह झाडावरून खाली उतरवीत थेट संग्रामपूर तहसील कार्यालयात दाखल...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई, ता. २२ : महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी सरकारी स्तरावर अक्षम्य दिरंगाई करण्यात येत आहे. यामुळे अनेक पीएचडीधारकांचे, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्राध्यापक भरतीचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळाने उच्चस्तरीय समिती नेमून अनेक महिने लोटले आहेत;...
ऑगस्ट 13, 2018
माझ्या ब्लॉकचे तीन हिरो आहेत. एक वाघमारे, दुसरे गायकवाड आणि तिसरे भिसे. हे तीन हिरो इतके उच्चशिक्षित आहेत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बहुजनांसाठी केलेल्या शैक्षणिक कामासाठी प्रचंड अभिमान वाटेल! एम. ए. एम. फील, पीएच. डी., नेट सेट अशा वरिष्ठ प्राध्यापकाला लागतील अशा सर्व डिग्र्या या तिघा...
ऑगस्ट 07, 2018
तमिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री होणारे आणि 'द्रमुक'चे प्रमुखपद सलग 50 वर्षे सांभाळणारे एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. तमीळ राजकारणाचा अवघा अवकाश व्यापणाऱ्या करुणानिधींच्या या प्रवासावर एक नजर.  - वॉल्टर स्कॉट  'द्रविड मुन्नेत्र कळघम'चे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : "निराशेतून आरक्षणाची मागणी होत असते. या आरक्षणाच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांमध्ये एकवाक्‍यता होणे गरजेचे आहे. राज्यात आरक्षणाबाबत काही नेत्यांचा विरोध असल्याचे नमूद करीत या आंदोलनात जबाबदार पक्षांच्या नेत्यांनी तेल ओतण्याचे काम करू नये,'' असा सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या...
जुलै 22, 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या पूजेचा मान देणे योग्य होते. दहा पंधरा लाख वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी त्यांनी पंढरपूरला न जाण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, प्रत्येक समाज असे इशारे देऊ लागला तर...
जुलै 19, 2018
नागपूर : राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या सर्वत्र सुरू...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र महाविद्यालयाने...
एप्रिल 04, 2018
गडहिंग्लज - भाजपबरोबर पटत नाही असे सांगणारी शिवसेना सत्तेतून मात्र बाहेर पडत नाही. कॅबिनेटमधील निर्णयाला शिवसेना मान्यता देते. परंतु त्या निर्णयामुळे जनतेत अस्वस्थता वाढायला लागली, तर हीच शिवसेना विरोधात बोलते. या पक्षाची अवस्था गांडुळाच्या औलादीसारखी झाली आहे, अशी घणाघाती टी माजी उपमुख्यमंत्री...
फेब्रुवारी 09, 2018
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भजी विकण्याच्या विधानाला विरोध करण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक पदवीधर बेरोजगार तरुण मंत्रालयासमोर भजी (पकोडे) विकून अमित शहा यांचा निषेध करणार होते. तत्पूर्वी संजय निरुपम आणि आंदोलनकर्त्या तरुणांना...
जानेवारी 22, 2018
मुंबई - पटसंख्या आणि गुणवत्तेचे कारण पुढे करून 15 वर्षांत राज्यातील 80 हजार शाळा बंद करण्याची घोषणा करणाऱ्या राज्याच्या शिक्षण विभागाविरोधात विद्यार्थी-शिक्षक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी शिक्षक नागरी कृती समितीने...
जानेवारी 10, 2018
मुंबई - इतर मागासवर्गाला शैक्षणिक व आर्थिक योजनांच्या लाभासाठी असलेली उन्नत व प्रगत गटातील (क्रिमीलेयर) आठ लाख रुपयांची मर्यादा आता मराठा समाजालाही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत...