एकूण 2 परिणाम
April 08, 2021
राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यानं त्याची चौकशी होणं गरजेच आहे अशी टिपण्णीही सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग...
November 17, 2020
मुंबई, ता. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानाचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी न्यायालयाने...