एकूण 25 परिणाम
जुलै 13, 2019
बालमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चांदोमामाच्या भेटीसाठी लहानग्यां बरोबरच जगातील शास्त्रज्ञही उत्सुक असतात. चंद्राच्या भेटीसाठी आजपर्यंत जगातील सात देशांनी तब्बल 134 मोहिमांचे आयोजन केले आहे. आजपर्यंत भारतासह रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोपियन महासंघ आणि इस्राईल या देशांनी चंद्राकडे झेपावणाऱ्या अवकाश...
जुलै 07, 2019
पुणे: अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर? तुमच्या खिशामध्ये एक गुप्तहेर लपलेला आहे असेच म्हणावे लागेल.  बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी...
सप्टेंबर 29, 2018
सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या कॉम्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी झाली असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.  डेटा चोरीच्या या घटनेचा सुगावा फेसबुकच्या अभियंत्यांना चालू आठवड्याच्या सुरवातीला लागला असल्याचे कंपनीने म्हटले आहे....
सप्टेंबर 13, 2018
बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर...
फेब्रुवारी 17, 2018
प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?  संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची...
ऑक्टोबर 29, 2017
ही गोष्ट १९७० ची. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या निमंत्रणावरून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात ‘यूएनडीपी’चे एक शिष्टमंडळ भारतात आले होते. जनसंज्ञापनाच्या क्षेत्रातील अमेरिकी तज्ज्ञ विल्बर श्रॅम हे त्याचे अध्यक्ष. देशाच्या विकासामध्ये माहिती आणि माध्यमांचा वापर कसा करून घेता येईल याबाबत त्यांनी...
जून 02, 2017
दुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या बुर्झ खलिफाच्या प्रवेशद्वारापाशी हा रोबो पोलिस सध्या कर्तव्य बजावत आहे.  येथील पोलिसांसारखाच गणवेश...
मे 17, 2017
नवी दिल्ली - अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.   या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या 'द एसई'ची चाचणी...
मे 13, 2017
महत्वाच्या दहा शहरातून 1500 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.  हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. हे प्रमाण शहरांत खूप आहे.  "मदर्स डे'निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे...
मे 12, 2017
नवी दिल्ली : संपूर्णत: भारतात विकसित केलेल्या नॅनो क्रिस्टलाइन रिबन्स आणि ऍमॉर्फस रिबन्स या उत्पादनांच्या यशस्वी निर्मितीसाठी पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्‍नॉलॉजी अँड ऍलॉइज या संस्थेला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड या...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
मार्च 22, 2017
बीजिंग : 2010 मध्ये चीन सरकार व 'गुगल'मध्ये सेन्सॉरशिप वरुन वाद झाल्यानंतर चीनमध्ये 'गुगल'वर घालण्यात आलेली बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चीनची गुगलच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु आहे. 2010 मध्ये चीन सरकार तर्फे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे 'गुगल'ने तेथुन काढता...
मार्च 21, 2017
बीजिंग - पूर्व चीनमध्ये 2013 मध्ये आढळून आलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरील वायु प्रदुषणाचा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामधील आर्क्‍टिक भागामधील हिम वितळण्याशी संबंध असल्याचा निष्कर्ष एका अभ्यास मोहिमेमधून काढण्यात आला आहे. चीनमधील वायु प्रदुषणाच्या काळाआधीच्या वसंत ऋतुमध्ये आर्क्‍टिकमध्ये झालेल्या...
फेब्रुवारी 09, 2017
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात इंटरनेट सुरक्षेचा समावेश करण्यासाठी गुगल चार ते पाच राज्यांशी चर्चा करत आहे. अमेरिकास्थित गुगल या कंपनीने यापूर्वीच गोवा सरकारसोबत शालेय मुलांना इंटरनेटवर सुरक्षित राहण्याचे धडे देण्यास सुरवात केली असून, आता आणखी काही राज्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ...
फेब्रुवारी 04, 2017
‘शहर खड्डेमुक्त करू, शंभर कोटी रुपयांची तरतूद करू,’ अशी आश्‍वासने प्रत्येक राजकीय पक्ष सध्या देत आहे; मात्र, खरेच शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, त्यांची तीव्रता काय आहे आणि ते नेमके कोठे आहेत, याचा कोणताही साधार तपशील उपलब्ध नाही. आता हा तपशील लोकसहभागातून (क्राउडसोर्सिंग) निर्माण होऊ शकेल असे...
जानेवारी 16, 2017
न्यूयॉर्क - कोणत्याही सरकारला आम्ही आमच्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करु देत नाही. व्हॉट्सअॅप गरज पडली, तर युजर्सच्या गोपनियतेसाठी सरकार विरोधात लढण्यास तयार असेल, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. 'द गार्डियन' या वृत्तपत्राने व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेबद्दल अहवाल दिला होता. हा...
जानेवारी 12, 2017
आयआयटीयन्सची किमया; सोलार डिकॅथॉनसाठी चीनला जाणार  टीम शून्य या 70 विद्यार्थ्यांच्या चमूने दिवसरात्र खपून "प्रोजेक्‍ट सोलराईज' हा प्रयोग यशस्वी केला...  मुंबई : सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श घराची बांधणी आयआयटी मुंबईच्या टीम शून्यने केली आहे. चीनमधील"सोलार डिकॅथॉन'...
जानेवारी 05, 2017
"कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेटची सुविधा असायलाच हवी; तसेच आपल्याकडे स्मार्ट फोनही हवा, हे दोन्ही गैरसमज आहेत. या सुविधा नसलेले लोकही अगदी सहजपणे "कॅशलेस' व्यवहार करू शकतात. आपल्या देशात बहुसंख्य लोकांकडे अजूनही साधे म्हणजेच "फीचर फोन' असल्यामुळे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच...
जानेवारी 05, 2017
अनेक पाश्‍चिमात्य देशांत सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डांचा वापर अगदी सर्रास होतो. आता आपल्याकडेसुद्धा ही परंपरा रुजायला लागली आहे. सरकारने या प्रकारच्या व्यवहारांना चालना देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे आपणही आपल्या कपाटांमध्ये सरकवून टाकलेली कार्डे बाहेर काढून...
जानेवारी 05, 2017
ई-वॉलेट हा सध्या कॅशलेस व्यवहारांसंबंधीचा सर्वांत जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे आपले पैशांचे पाकीट किंवा आपली पर्स "कॅशलेस' ठेवायची आणि त्याऐवजी इंटरनेटवर आपले पैसे ठेवायचे. त्यानंतर ते लागतील तसे, लागतील तिथे वापरायचे! यासाठी "ई-वॉलेट' सुविधा पुरविणाऱ्या पेटीएम, मोबिक्विक,...