एकूण 147 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस! 2017 मध्ये भाजप व मित्रपक्षांकडून ते निवडणूक लढले व विजयी झाले. सध्या ते भारताचा सर्वोच्च असा राष्ट्रपती पदाचा कार्यभार यशस्वीपणे चालवत आहेत. यापूर्वी ते बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. भाजप सरकार आल्यापासून घेतल्या गेलेल्या अनेक...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मधुमेहापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांशी झुंज देणारे जेटली यांनी...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : संसद भवनाची भव्य व ऐतिहासिक वास्तू आता नव्या रोषणाईने झळाळणार आहे. संसदेच्या गोलाकार भवनाला केलेली रोषणाई बदलण्यात आली असून नव्या प्रकाश यंत्रणेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या (ता. 13) सायंकाळी यांच्या हस्ते होणार आहे....
जुलै 28, 2019
नवी दिल्ली ः ज्या राज्यसभेत 2014 पासून मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकांना ठेच लागली, वारंवार नामुष्की झाली त्याच राज्यसभेतही आता बहुमताने विधेयके मंजूर होऊ शकतात हे माहिती अधिकार विधेयकाच्या निमित्ताने दिसल्याने सत्तारूढ पक्ष उत्साहात आहे. पंतप्रधानांचाही अघोषित बहिष्कार असेल्या या सभागृहाकडे...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : खासगी शाळा पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळत असतात. शोषणाचे हे प्रकार चिंताजनक अवस्थेत पोहोचले असून सरकारने याला त्वरित लगाम लावावा. किंबहुना खासगी शाळांना विशिष्ट मर्यादे पलीकडे फी घेताच येणार नाही, याबाबतचा कडक कायदा संसदेने बनवावा, अशी जोरदार मागणी राज्यसभेत आज (शुक्रवार) करण्यात...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेचे अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची अधिकृत घोषणा राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज केली. प्रत्यक्ष अधिवेशनात न घेतले गेलेले प्रश्न या वाढीव काळात घ्यावेत व हा वेळ सत्कारणी लावावा अशी मागणी खासदारांकडून करण्यात येत आहे. सरकारने मात्र मंजूर न झालेली तीनदा तलाक...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये फेरबदल केले आहेत, यान्वये बिहार, उत्तर प्रदेशातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा, भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील दर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी केद्रातील स्ततारूढ भाजपने सारा जोर लावल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आज राज्यसभेचे कामकाज संपूर्ण दिवस रोखून धरले. 20 जूनपासून सुरू झालेल्या अधिवेशनात राज्यसभेचे दिवसभराचे कामकाज गोंधळात वाहून जाण्याचा आजचा पहिलाच दिवस ठरला. ...
जून 29, 2019
नाशिक ः लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा जिंकण्यासाठी रक्षाबंधनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरून दहा अशा राज्यभरातून दहा लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा कार्यक्रम पोचविण्यासाठी एक संयोजिका नियुक्त केली...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 23, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 14, 2019
हल्दिया (पश्‍चिम बंगाल) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एक चांगले नेते असून, ते नेहमीच देशाचा विचार करतात. केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भाजपेतर पक्षांनी 1996 मध्ये आघाडीच्या सरकारमधून कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची जी चूक केली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे प्रतिपादन...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...