एकूण 1446 परिणाम
March 08, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी अचानक आपले जुने सहकारी भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची आठवण आली. यावेळी शिंदे यांच्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, शिंदे काँग्रेसमध्ये असते तर एक दिवस मुख्यमंत्री झाले असते मात्र भाजपामध्ये ते बॅकबेंचर बनले आहेत. शिंदे यांनी गेल्या...
March 08, 2021
पुणे : पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरू केलेला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ८)...
March 08, 2021
उपळाई बुद्रूक (सोलापूर) :  "मंजिल उन्ही को मिलती है  जिनकी सपनों मे जान होती है  हौसले से कुछ नही होता  पंखों से उडान होती है...'  ही शायरी कितीही प्रेरणादायी असली तरी, सत्यात उतरवणे तेवढेच अवघड आहे. पण उपळाई बुद्रूक येथील रोहिणी भाजीभाकरे- बिदरी यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा...
March 08, 2021
वाई (जि. सातारा) ः वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांत काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता त्यांची पिळवणूक करीत असून या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडा शिकविण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला...
March 08, 2021
विधानसभांच्या निवडणुकांमधील निकाल हे केंद्र सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन दर्शवितात काय, हा प्रश्‍न राजकीय पंडितांमध्ये नेहमीच चर्चिला जात असतो. केंद्रात सत्तारूढ असलेला पक्ष संबंधित राज्यात किंवा राज्यांमध्ये निवडणूक लढवीत असेल तर अंशतः का होईना, त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या...
March 07, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सुधारित प्रस्ताव शासनास सादर होणार आहे. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाने 2 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी दिली. 2009 पासून राजकीय पातळीवर खळबळ उडवून...
March 07, 2021
कुसुंबा (धुळे) : धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक अशा पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार असलेल्या सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चेअरमन म्हणून कुसुंब्याच्या स्नुषा विद्या शिंदे (मोरे) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.  धुळे, नंदुरबार ग. स. बँकेची...
March 07, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेसह व कृष्णा कारखान्याची पहिली निवडणूक होत आहे. त्यानुसार ऍड. उदयसिंह पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत गाठीभेटही घेतल्या आहेत. त्यामुळे...
March 07, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - चिपी विमानतळाचे बांधकाम चांगल्या पद्धतीचे झाले; मात्र धावपट्टी डीजीसीएच्या निकषात उतरलेली नाही. त्यामुळे आता विकसक आयआरबी कंपनीला आम्ही येत्या मंगळवार (ता.9) पर्यंत शेवटचा इशारा दिला आहे. आयआरबी कंपनीकडून डीजीसीएच्या निकषांचे पालन झाले नाही, तर तो एअरपार्ट महाराष्ट्र सरकार...
March 06, 2021
पुणे : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेताना नेमक्या काय संभाव्य अडचणी असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, हे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने सल्लागार समिती नुकतीच स्थापन केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही समिती सल्ला देणार आहे. समितीने...
March 06, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर तालुक्यातून जाणा-या 361 राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेले शेतजमिनीचा मावेजाचा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून भिजत पडला आहे. आज न उद्या आपल्या संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा मिळेल या आशेवर जागणा-या शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली तरी...
March 06, 2021
पुणे : फिरायला आणि सोने खरेदीच्या बहाण्याने घेऊन जात पत्नीचा वरंधा घाटातील दरीत ढकलून देत खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला. पत्नीला माहेरहून पैसे आणावेत म्हणून त्यांना सासरची मंडळी त्रास देत होती...
March 06, 2021
कोल्हापूर  : रेल्वे उड्डाण पूल परिसरात पाठलाग करून तलवार चाकू व हत्या आणि दगडाने दोघा तरुणांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी नऊ जणांना दोषी ठरवले. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण, साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे, रियाज उर्फ काल्या सदरू...
March 06, 2021
नागपूर : जिल्ह्यात चौदाशेच्या जवळपास कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ माजलेल्या प्रशासनाने मिनी लॉकडाउन आठवडाभर, अर्थात १४ मार्चपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे पुन्हा एक आठवडा शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, आठवडी बाजार बंद राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक दुकाने वगळून शनिवार, रविवारी...
March 06, 2021
सातारा : केंद्र सरकारने शेतकरीहिताविरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात शेतकरी वर्गात असंतोष असून, दिल्ली बॉर्डरवर गेली शंभर दिवस ऊन, वारा, पाऊस, थंडीचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. याकडे सरकार गांभीर्याने पाहात नसल्याने या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करून या आंदोलनाला पाठिंबा देऊन...
March 06, 2021
सातारा : मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांत सहभागी होऊन जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार टोळ्यांतील 18 गुंडांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.  शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, गर्दी मारामारी तसेच शरीर व मालमत्तेविरुद्धचे...
March 05, 2021
धानोरा ( जि. गडचिरोली) : आधारभूत खरेदी योजना हंगाम 2019 -20 अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्र धानोरामार्फत मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मका विकला. मात्र, 16 हून अधिक शेतकऱ्यांना आठ महिने होऊनही पैसे मिळाले नाही. त्यामुळे सरकारला मका विकून आम्ही गुन्हा केला काय, असा प्रश्‍न हे...
March 05, 2021
सोनई (अहमदनगर): मुळा सहकारी साखर कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोड देत नसल्याने हनुमानवाडी येथील युवा शेतक-यांने शासन व संबंधित मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह दीड एकर उसाचे पीक पेटवून दिला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.   मुळा कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही...
March 04, 2021
अमळनेर (जळगाव) : येथील बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी माजी सभापती प्रफुल्ल पवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पदभार स्वीकारला होता. मात्र, यावर आक्षेप घेत शासनाने नेमून दिलेल्या व अशासकीय संचालक मंडळाच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील या गुरुवारी (ता. ४) बाजार समितीच्या सभापती आसनावर आरूढ...
March 04, 2021
पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या दोन साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश...