एकूण 15547 परिणाम
जुलै 18, 2019
पिंपरी (पुणे) : "देशात मोंदींची लाट होती हे निवडणूकीपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून माहिती झाले होते. त्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, तुम्हाला हे निवडणुकीपूर्वी सांगितले नाही,'' असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...
जुलै 18, 2019
उस्मानाबाद  : ऑनलाइन पीक विमा भरण्याच्या सरकारच्या प्रयोगास तांत्रिक अडचणींमुळे अडथळा येत असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या दोन दिवसांपासुन आपले सरकार वेब पोर्टल तांत्रिक कारणाने बंद राहिल्याने पीक विमा भरण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जाची एन्ट्री होऊ शकत...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : देशाच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीच्या शक्यता, ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. निती आयोगाचे झालेल्या या...
जुलै 18, 2019
चेन्नई : "सर्वना भवन' या जगप्रसिद्ध साखळी रेस्टॉरंटचे संस्थापक पी. राजागोपाल यांचे आज येथील रूग्णालयात निधन झाले, मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वत:च्याच हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी प्रिन्स शांताकुमार याच्या खून आणि अपहरणप्रकरणात ते प्रथम आरोपी होते. मद्रास उच्च न्यायालयाने 2009 मध्ये...
जुलै 18, 2019
बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. कर्नाटकात विधानसभा...
जुलै 18, 2019
पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 18, 2019
मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत. स्थानकांतील...
जुलै 18, 2019
देशातील 14 मोठ्या खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करत असल्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केली, तो आर्थिक क्षेत्राला कलाटणी देणारा निर्णय होता. या घटनेला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. वास्तविक बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला खरी सुरवात झाली एक जानेवारी 1949 पासून. तेव्हा...
जुलै 18, 2019
सांगली - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे, त्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना करावी, अशा मागणीचा प्रस्ताव खासदार संजय पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात मांडला. मराठीतून केलेल्या सविस्तर भाषणात त्यांनी आयोगाची रूपरेषा कशी असावी,...
जुलै 18, 2019
पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांच्याशी निगडित संघटनांबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून जारी करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी असतानाही पोलिस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात आल्याने भाजप...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदादुरूस्ती विधेयकाला राज्यसभेने आज सायंकाळी सर्वमताने मंजुरी दिली. यामुळे देशाबाहेर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द विदेशात गुन्हे नोंदविणे व चालविणे भारताला आणखी सोपे होणार आहे. दरम्यान एनआयएने 48 पैकी 23 दहशतवादी खटल्यांमध्ये आरोपपत्रेच दाखल केली...
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली - बालकांवरील अत्याचारांच्या प्रलंबित खटल्यांची संख्या एक लाखाच्या वर गेल्याचे केंद्र सरकारने  मान्य केले आहे. या खटल्यांच्या वेगाने निपटाऱ्यासाठी लवकरच जलद गती म्हणजेच फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येईल आणि त्यासाठीचा कायदाही संसदेत करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री नित्यानंद...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : ज्या जाहीरनाम्याच्या आधारावर हे सरकार निवडून आले आहे त्यात आश्वासन दिल्याप्रमाणे देशाच्या इंच-इंच जमिनीवर घुसखोर राहत आहेत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बाहेर पाठवणारच, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केला. त्यात राहणाऱ्या घुसखोरांना त्यांच्या...
जुलै 17, 2019
हैदराबादः सरकारी कार्यालयामध्ये महिलेने व्हिडिओ तयार TikTok या ऍपवर अपलोड केला. काही वेळातच संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, कार्यालयीन वेळेत व जागेत हा व्हिडिओ केल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागले. तेलंगणाच्या खमाम महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये एक गंमतीशीर...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : ज्या जाहीरनाम्याच्या आधारावर हे सरकार निवडून आले आहे. त्यात आश्वासन दिल्याप्रमाणे देशाच्या इंच-इंच जमिनीवर घुसखोर राहत आहेत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बाहेर पाठवणारच, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केला. त्यात राहणाऱ्या घुसखोरांना त्यांच्या...
जुलै 17, 2019
मुंबई : जर तुम्ही नर्सिंग पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेतर्फे स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे स्टाफ नर्सपदी 31 जणांची भरती करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक उमेदवारांना 29...