एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले खासगी विकसकाला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने वादळ उठले आहे. छत्रपतींच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, अशी भूमिका पर्यटनमंत्र्यांनी जोरदार टीकेनंतर घेतली. मात्र मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्यानंतरही...
ऑगस्ट 24, 2019
- 1991 पासून जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते भाजपचे प्रवक्ते होते. या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, तेव्हा जेटली माहिती आणि नभोवाणी खात्याचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री झाले. - जागतिक...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले. कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर देशात जर विकास...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
जानेवारी 13, 2019
यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही...
ऑगस्ट 16, 2018
भारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज येथे वयाच्या 94 वर्षी निधन झाले. भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ व सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या सक्रीय राजकीय जीवनाच्या अर्धशतकाकडे पाहिल्यास संसदीय कामकाजात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी केवळ...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...
ऑगस्ट 09, 2018
पुणे (औंध) - सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळूंगे (पाडाळे) परिसरातील मोर्चेकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले तसेच नागरीकांनीही शांततेत सहकार्य केले. या दरम्यान म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडी येथील सर्व प्रकारची दुकाने...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
मार्च 25, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 'मन की बात' या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यामध्ये पंतप्रधानांनी शेतकरी आणि तरूणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केले. देशातील तरूणांनी आपले आरोग्य उत्तम आणि सदृढ राखण्यासाठी 'फिट इंडिया' अभियान...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना नायब राज्यपालांनी बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे.  आम आदमी पक्ष ...
फेब्रुवारी 08, 2018
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्याकडे सोपवल्यानंतर त्यांनी पक्षातील सर्व अधिकार राहुल गांधींना दिले आहेत. त्याबाबत सोनिया म्हणाल्या, ''राहुल गांधी आता माझे बॉस आहेत. यात काहीही शंका नाही''.  काँग्रेसच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीनंतर '...
फेब्रुवारी 07, 2018
नवी दिल्ली : ''नरेंद्र मोदी हे आता विरोधी पक्षांचे नेते नसून, पंतप्रधान आहेत, असे मोदींनी विसरता कामा नये'', असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.  संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपकडून या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आले. भाजपनंतर आता काँग्रेसकडून प्रचाराला सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: प्रचारसाठी मैदानात उतरणार आहेत. येत्या 10...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
जानेवारी 11, 2018
जबलपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर मोदींची भेट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, मोदींची भेट आता मिळू शकत नाही. त्यामुळे मी त्यांची भेट आता घेणार नाही. ...
नोव्हेंबर 10, 2017
नागपूर - कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे नमूद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोला येथे शेतकरी परिषद होणार असल्याची...