एकूण 5 परिणाम
December 12, 2020
नाशिक : महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील...
December 12, 2020
नाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिका...
December 10, 2020
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानलवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. प्रतिक्रिया देताना राऊतांनी पुरावे देण्याची मागणी केली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा...
December 06, 2020
हैदराबादच्या महापालिका निवडणुकीची देशानं दखल घ्यायची खरंतर गरज नाही. मात्र, तशी ती घ्यावी लागते, याचं कारण, केवळ तिथं भारतीय जनता पक्षानं लक्षणीय यश मिळवलं एवढंच नाही, तर या निवडणुकीत ज्या रीतीचा विखारी प्रचार झाला, थेट धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ चालवला गेला, त्याच्या संभाव्य परिणामांची दखल गरजेची....
October 19, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान शनिवारी रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच लागले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज...