एकूण 6 परिणाम
January 17, 2021
नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची...
January 11, 2021
मुंबई- २०१८ मध्ये आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला सिनेमा आणि रॉनी स्क्रुवाला द्वारा निर्मित  'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ने जबरदस्त कौतुक मिळवत सगळ्यांनाच हैराण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जबरदस्त हिट ठरला. या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले....
January 06, 2021
1. PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच ड्राय रनचा फज्जा उडाला आहे. सविस्तर बातमी- 2. चारचाकी वाहनधारकांनो खबरदार ! तुमच्या...
December 18, 2020
कधी कधी नको वाटतो महिलेचा जन्म. मस्त पुरुष झाले असते, तर माझ्या समोरचे अनेक प्रश्न अगदी लीलया सुटले असते. हे प्रश्न यशस्वी होण्याचे नव्हेत तर अगदी साधे आहेत. हा म्हणजे, दूरवरच्या प्रवासात स्वच्छतागृह कुठं शोधायचं हा मुख्य प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतोय. गेल्याच महिन्यात माझ्यासोबत घडलेला...
December 06, 2020
हैदराबादच्या महापालिका निवडणुकीची देशानं दखल घ्यायची खरंतर गरज नाही. मात्र, तशी ती घ्यावी लागते, याचं कारण, केवळ तिथं भारतीय जनता पक्षानं लक्षणीय यश मिळवलं एवढंच नाही, तर या निवडणुकीत ज्या रीतीचा विखारी प्रचार झाला, थेट धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ चालवला गेला, त्याच्या संभाव्य परिणामांची दखल गरजेची....
September 26, 2020
नवी दिल्ली: सीमेवरील भारत-चीनमधील वाढत्या तणावावर भारताने चीनवर मोठं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. देशातील राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सुरुवातील टिकटॉकसह 59 चीनी ऍपवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 47 तर सप्टेंबरमध्ये पबजीसह 118 ऍपना भारतात बॅन...