एकूण 14 परिणाम
January 22, 2021
मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन मैदानात उतरली आहे. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा घेऊन गेले होते.  दरम्यान...
January 18, 2021
इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ...
January 17, 2021
बेळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्‌गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. तसेच मागील तालुका आणि जिल्हा पंचायत निडणुकीत...
January 17, 2021
नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची...
January 11, 2021
मुंबई- २०१८ मध्ये आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला सिनेमा आणि रॉनी स्क्रुवाला द्वारा निर्मित  'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ने जबरदस्त कौतुक मिळवत सगळ्यांनाच हैराण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जबरदस्त हिट ठरला. या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले....
January 06, 2021
1. PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच ड्राय रनचा फज्जा उडाला आहे. सविस्तर बातमी- 2. चारचाकी वाहनधारकांनो खबरदार ! तुमच्या...
December 18, 2020
कधी कधी नको वाटतो महिलेचा जन्म. मस्त पुरुष झाले असते, तर माझ्या समोरचे अनेक प्रश्न अगदी लीलया सुटले असते. हे प्रश्न यशस्वी होण्याचे नव्हेत तर अगदी साधे आहेत. हा म्हणजे, दूरवरच्या प्रवासात स्वच्छतागृह कुठं शोधायचं हा मुख्य प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतोय. गेल्याच महिन्यात माझ्यासोबत घडलेला...
December 12, 2020
नाशिक : महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील...
December 12, 2020
नाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिका...
December 10, 2020
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानलवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. प्रतिक्रिया देताना राऊतांनी पुरावे देण्याची मागणी केली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा...
December 06, 2020
हैदराबादच्या महापालिका निवडणुकीची देशानं दखल घ्यायची खरंतर गरज नाही. मात्र, तशी ती घ्यावी लागते, याचं कारण, केवळ तिथं भारतीय जनता पक्षानं लक्षणीय यश मिळवलं एवढंच नाही, तर या निवडणुकीत ज्या रीतीचा विखारी प्रचार झाला, थेट धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ चालवला गेला, त्याच्या संभाव्य परिणामांची दखल गरजेची....
November 28, 2020
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतमचा प्रवास हा विकी डोनर पासून सुरु झाला. त्यातील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी स्वागत केले. मात्र या चित्रपटाच काम करण्यापूर्वी तिनं घरच्यांना जेव्हा सांगितले त्यावेळी तिला त्याचे आश्चर्यच वाटले. एका वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटात अभिनेता आयुषमान...
October 19, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान शनिवारी रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच लागले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज...
September 26, 2020
नवी दिल्ली: सीमेवरील भारत-चीनमधील वाढत्या तणावावर भारताने चीनवर मोठं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. देशातील राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सुरुवातील टिकटॉकसह 59 चीनी ऍपवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 47 तर सप्टेंबरमध्ये पबजीसह 118 ऍपना भारतात बॅन...