एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
पुणे : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, रा. स्व. संघाचे माजी प्रचारक, जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व  रविकिरण साने यांचे आज (सोमवार) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेले काही महिने कर्करोगाशी त्यांनी झुंज दिली. आज सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत (पुणे)...
सप्टेंबर 03, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. कित्येक क्षेत्रांत त्याचा यशस्वी वापर होत आहे. उदा. लष्कर, उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय सेवा, दूरध्वनी, आर्थिक व्यवस्थापन आदी क्षेत्रांत याचा कित्येक पातळ्यांवर वापर होत आहे. प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे...
ऑगस्ट 18, 2019
पुणे : पोलिस आणि नागरिकांमधील नाते दृढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा गुन्हा वा अन्य काही बाबींसाठी पोलिसांना कायमच सहकार्य करण्याची भूमिका अनेक नागरिकांनी व्यक्त करतानाच, पोलिसांनी नागरिकांशी नम्रतेने वागावे, अपघात किंवा गुन्ह्याच्या ठिकाणी तत्काळ पोचावे, अशी अपेक्षा व्यक्त...
ऑगस्ट 11, 2019
महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...
जुलै 21, 2019
दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा! वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक...
जुलै 11, 2019
मुंबई : 'मैं हू सिम्बा.. मुफासा का बेटा..' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आवाजातील 'द लायन किंग'चा नवा टीझर आज (गुरुवार) झळकला. विशेष म्हणजे, शाहरुख आणि आर्यन या दोघांच्याही आवाजातील फरक चटकन ओळखू येण्यासारखा नाही. सोशल मीडियावरही असंख्य युझर्सने अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  '...