एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
चाकण (पुणे) ः चाकण-शिक्रापूर मार्गावरील चाकण (ता. खेड) येथील चंद्रश्री कॉम्प्लेक्‍समधील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. त्यातील सुमारे सतरा लाखांची रोख रक्कम लांबविली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार...
सप्टेंबर 04, 2017
पोलिस अधीक्षकांचा संकल्प; ‘एक गणपती एक सीसीटीव्ही’ उपक्रमात मदतीचे आवाहन सातारा - शहरातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सीसीटीव्ही उपक्रमासाठी शहरातील शंभर ठिकाणे निश्‍चित केली आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले...
मे 29, 2017
नाशिक - विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे दोन हजार 173 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असतानाच महापौर रंजना भानसी यांनी तब्बल 18 हजार कोटी रुपयांची मागणी निवेदनाद्वारे केली. मेट्रो रेल्वेसाठी दहा हजार कोटी रुपयांचा त्यात समावेश आहे. सर्वंकष वाहतूक सेवेंतर्गत दहा हजार...
मे 12, 2017
संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट चार, दरोडा प्रतिबंधक पथक आणि येरवडा पोलिसांची दमछाक झाली. मात्र, खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क, तांत्रिक तपास आणि तपासातील चिकाटी यामुळे पोलिसांच्या सांघिक...
मे 04, 2017
रत्नागिरी : शहर आणि परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल (ता. 2) एका रात्रीमध्ये शिवाजीनगर, छत्रपतीनगर, आठवडा बाजार, खेडशी आदी भागांमध्ये आठ घरफोड्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. चार ते आठ दिवसांच्या टप्प्यावर चोऱ्या होत आहेत. चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे....
मार्च 10, 2017
रत्नागिरी - उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुमारे २५० मीटरचा अद्ययावत ट्रॅक झरेवाडी-हातखंबा येथे तयार केला आहे. त्याला ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट सीसीटीव्ही...