एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे. पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त...
सप्टेंबर 04, 2017
‘सकाळ’ने पुढाकार घेतल्याबद्दल पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडून प्रशंसा सातारा - ‘एक मंडळ-एक सीसीटीव्ही’ या ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सप्ततारा गणेश मंडळापाठोपाठ शनिवारी (ता. दोन) सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट...
ऑगस्ट 31, 2017
दिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क मुंबई - घरातले गणेशोत्सव आणि कुटुंबीयांची काळजी न करता पोलिसांनी पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. मंगळवारी (ता. 29) दिवसभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सुमारे अडीच हजार नागरिकांनी कॉल करून मदत मागितली....
ऑगस्ट 25, 2017
कोल्हापूर - विसर्जन मिरवणूक तुमची; आगमनाची मिरवणूक आमची... या ईर्षेने राजारामपुरीत डॉल्बी लावण्याची तयारी आजपासून सुरू झाली. पोलिसांसमोरच डॉल्बीच्या भिंती उभारल्या जात असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. राजारामपुरीतील उद्याच्या (ता. 25) आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट रोखण्यात पोलिस पास होणार की...
ऑगस्ट 24, 2017
सातारा - ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाला सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक जाणिवेतून शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची हमीही या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात पुढाकार घेऊच, पण पालिकेनेही आपली जबाबदारी घेत पुढे...