एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 04, 2017
सातारा - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सातारा शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. महिला, युवतींची सुरक्षितता व अन्य गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.  सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ‘आवाज...
मार्च 09, 2017
सातारा - गणेशोत्सवात उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचायचे सोडून यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीतील खर्चाला फाटा दिला. बचत झालेल्या निधीतून प्रमुख चौक व रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून मोटारसायकल चोरी व...