एकूण 100 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
औरंगाबाद - एरवी चोरी झाली, की आपण रीतसर पोलिस ठाण्यात तक्रार देतो. तपासाला अनेक दिवसांचा कालावधी लागतो. परंतु चोरी झालेली दुचाकी स्वत:च सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून शोधलीच; पण या पठ्ठ्याने दुचाकी चोरणाऱ्यालाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  औरंगाबाद शहरात दरदिवशी दुचाकीचोरीचे प्रकार...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : शहरातील सावेडी उपनगरातील नगर- मनमाड रस्त्यावरील शो-रूम, टायर, सायकल दुकानासह पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. दोन दुकानांत घुसून सुमारे चाळीस हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना मंगळवारी रात्री घडली.  नगर शहरामध्ये दुचाकींची चोरी आणि घरफोडीच्या घटना आता सर्रास झाल्या आहेत. चोरीच्या...
नोव्हेंबर 12, 2019
निविदेतील त्रुटींची पूर्तता होत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पाचे काम रखडले बारामती शहर (पुणे) ः शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने सरकारने मान्यता दिलेल्या 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया शासकीय दिरंगाईत अडकून पडली. शासकीय अधिकाऱ्यांना...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर  : कार धुण्याचा बहाणा करीत महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महागडी कार इनोव्हा क्रेस्टा चोरट्याने चोरून नेली. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकाजवळ संदीप जोशी यांचे निवासस्थान आहे....
नोव्हेंबर 09, 2019
धुळे : शहरासह परिसरात आठवड्यापासून सलग चोरीचे सत्र सुरू असल्याने चोरट्यांनी शहरावर ताबा घेतल्याचे चित्र आहे. याप्रश्‍नी गाफील पोलिस यंत्रणा अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर यथोचित उपाययोजनांच्या नियोजनात व्यस्त असल्याने चोरट्यांनी ही संधी साधत जनतेच्या रक्षणकर्त्या हवालदारांसह विविध...
नोव्हेंबर 08, 2019
औरंगाबाद - घरासमोर उभी दुचाकी हॅंडल लॉक तोडून चोरायची. फेरफटका मारायचा, हौस भागवायची अन्‌ पेट्रोल संपताच सोडून द्यायची. काही आवडल्या तर घरी घेऊन जायच्या, अशी मोडस वापरुन तरुणांनी नव्हे तर अल्पवयीन तीन मुलांनी तब्बल दहा दुचाकी लांबविल्या. या दुचाकी सिटीचौक पोलिसांनी जप्त केल्या.  औरंगाबादच्या...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई - चोरीच्या संशयावरून अनोळखी तरुणाला टोळक्‍याने केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राज्याच्या राजधानीत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.  येथील ग्रॅंट रोड स्थानकाशेजारी पाच दिवसांपूर्वी अनोळखी तरुण जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला...
ऑक्टोबर 29, 2019
इचलकरंजी - आठवर्षीय मुलीचे अपहरण करुन सामुहिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार येथे घडला. या प्रकरणातील चारही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिघेजण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.  या घटनेचे शहरात तीव्र...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने बलात्कार केला. त्यामधून तिला गर्भधारणा झाली आणि प्रसूत झाली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षांची मुलगी ही मूळची...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : चोरांनी बॅंकेसमोर असलेल्या कारची काच फोडून नऊ लाखांची बॅग चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर येथील एचडीएफसी बॅंकेत घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष तरसेमकुमार बंसल (42, रा. सेमिनरी हिल्स) यांचे रितेश जैन यांच्यासोबत भागीदारीत कार्टन बॉक्‍स तयार करण्याचा कारखाना आहे. दोघांचेही...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : औंध येथील नाकोडा ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास दुकानात चोरी करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्समध्ये आज(गुरवारी) भल्या पहाटे चोकट्यांनी दरोडा टाकला. माहिती मिळताच  वाहतूक पोलिस, डॉगस्कॉड...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - मोपेडची डिक्की फोडून चोरट्याने त्यातील खरेदी केलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे नवीन दागिने हातोहात लंपास केले. गजबजलेल्या व्हिनस कॉर्नर येथील एका दागिन्यांच्या शोरूमच्या दारात भरदिवसा हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. याबाबतची फिर्याद सुनील बाळू डोंगळे यांनी दिली. ...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
सप्टेंबर 25, 2019
पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने...
सप्टेंबर 09, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील वाहेगाव (ता. पैठण) येथील जागृत देवस्थान असलेल्या सावशिद बाबा म्हणजेच नागनाथ मंदिरातील दानपेटी शनिवारी (ता. सात) रात्री चोरट्याने चोरून नेली. या घटनेचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अवघ्या चार तासांत मंदिरातील सीसीटीव्हीच्या मदतीने संशयितास गजाआड...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे,...
ऑगस्ट 18, 2019
परंडा (जि.उस्मानाबाद) ः शहराच्या मध्यवस्तीतील घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी (ता.18) पहाटेच्या सुमारास अवघ्या 20 मिनिटांत कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  ...
ऑगस्ट 13, 2019
कल्याणीपुरम (तमिळनाडू) : संध्याकाळी निवांत घराबाहेरच्या अंगणात बसलेले असाताना काही चोर मागून येतात, आजोबांचा गळाा आवळण्याचा प्रयत्न करतात... पण आजोबांचे वय 70 असले तरी ते तितक्याच जोराने त्या चोरांना पळवून लावतात, त्याच्या जोडीला आजी येतात आणि हे सिंघम दाम्पत्य मिळून या चोरांना मारून मारून पळवता...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री ...