एकूण 30 परिणाम
डिसेंबर 05, 2019
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही स्थितीत मुलांच्या खेळांच्या मैदानाचे संरक्षण व्हावे, ही माफक अपेक्षा असते; पण या अपेक्षेला सध्या तरी ठाणे महापालिकेने हरताळ फासला आहे. हाजुरी येथील उर्दू शाळेच्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी...
जून 26, 2019
नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे...
एप्रिल 09, 2019
पुणे - भाजपच्या नगरसेवक, संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विनाकारण पक्ष कार्यालयात येऊन गर्दी करू नये. आपापल्या भागातच राहून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोचवा, असे आदेश महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.  जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या शहर कार्यालयात...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या रुग्णालयाला शासन मदत करेल म्हणून पाठपुरावा केला; मात्र रक्त आटले तरी मदत मिळेना. आता आपल्यालाच आपले बघावे लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व इतर सुविधांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर...
फेब्रुवारी 23, 2019
वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायतीचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ५० कोटी ५३ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ६ लाख ३५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून त्यात कोणतीही करवाढ सुचविण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नगरपंचायतीच्या...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - उद्धट वर्तन केल्याच्या गैरसमजातून महापालिकेचे परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी ठाण्याकडील अधिकाऱ्याला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. व्हिनस कॉर्नर येथील हॉटेलमधील वाद मिटवताना रविवारी रात्री प्रकार घडला.  या प्रकरणी राहुल सुभाष चव्हाण (शाहूपुरी दुसरी गल्ली) यांच्यावर सरकारी...
जून 23, 2018
सांगली : राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय  सुर्यवंशी यांच्या घरासमोर धारदार शस्त्राने दहशत माजवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपचे सुयोग सुतार यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
जून 10, 2018
नागपूर - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत 8 हजार 800 फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र तरीही शहरात मोठ्या प्रमाणात "बाबा', "भाऊ', "दादा' या नावासदृश्‍य नंबर प्लेटचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.  शहरातील चौका-चौकात सीसीटीव्हीचा वॉच असल्यामुळे वाहतुकीच्या...
जून 05, 2018
उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून...
मे 18, 2018
औरंगाबाद - दंगलीनंतर पोलिस हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांनाच टार्गेट करीत असून, एमआयएमचा दंगेखोर नगरसेवक अद्याप मोकाट आहे. आमचा पोलिस, गृह खात्यावर विश्‍वास राहिलेला नाही. आम्ही एकतर्फी कारवाई खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला असून पोलिसांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १९) जिल्हाधिकारी...
एप्रिल 12, 2018
कऱ्हाड -  स्वच्छता व सुरक्षिततेच्यादृष्टीने कऱ्हाड शहरात लवकरच आणखी 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेने हा निर्णय घेतला असून कॅमेरे बसवण्याची ठिकाणे निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे.  स्वच्छ सर्वेक्षणातील प्रभावाने शहरात स्वच्छतेत मिळवलेला लौकिक...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
फेब्रुवारी 08, 2018
कोल्हापूर - मुंबईतील सराफाला चार लुटारूंनी काठ्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील एक किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने लुटून नेली. गुजरी कॉर्नर येथील जैन मंदिराजवळ बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. कांतिलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. एम. जी. रोड, बोरिवली पूर्व, मुंबई) असे त्यांचे नाव आहे....
नोव्हेंबर 30, 2017
फलटण शहर - शहरात बिबट्या दिसल्याचे अनेकांनी केलेले दावे खरे, की खोटे अशी चर्चा सुरू असतानाच फलटण शहरांतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांनी बिबट्या कैद केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री दीड वाजता सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात वावरताना तेथील कॅमेऱ्यात बिबट्या "जेरबंद' झाला. त्यामुळे वनखाते,...
नोव्हेंबर 12, 2017
कागल - "कागल नगरपालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे, याचा खुलासा पोलीसांनी लवकर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमावी. या घटनेची शहानिशा झालीच पाहिजे, अन्यथा नगरसेवकांसह पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसावे लागेल. असे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री मुश्रीफ...
ऑक्टोबर 12, 2017
पिंपरी - चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांना प्रभागात फिरण्यासाठी रिंगरोड तयार करावा, त्या रिंगरोडच्या टोलनाक्‍यावरील उत्पन्न नगरसेवकांना द्यावे, असा ठराव अभिरूप सभेत मंजुरीसाठी आला. यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. महापौरांची भूमिका करणाऱ्या श्रावण हर्डीकर यांना एक फोन आला आणि या...
ऑगस्ट 24, 2017
सातारा - ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाला सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक जाणिवेतून शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची हमीही या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात पुढाकार घेऊच, पण पालिकेनेही आपली जबाबदारी घेत पुढे...
ऑगस्ट 04, 2017
बीड - पालिकेवर एमआयएम व काकू- नाना आघाडीच्या पुढाकाराने मंगळवारी लावलेला उर्दू भाषेतील फलक गुरुवारी शिवसेनेने फाडून टाकला. यानंतर तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, फलक काढून टाकण्याऐवजी नगरसेवक निवडून आणा, असा टोला एमआयएमने शिवसेनेला लगावला. काकू- नाना...