एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 21, 2018
गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. भरदिवसा घडलेल्या या थराराने भडगावसह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित दरोडेखोरांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पाठलाग...
सप्टेंबर 09, 2018
सांगली - डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणेने यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. मंडळांनी सहकार्य करावे, आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुन्हेगारी रोखण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले...
सप्टेंबर 04, 2017
‘सकाळ’ने पुढाकार घेतल्याबद्दल पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडून प्रशंसा सातारा - ‘एक मंडळ-एक सीसीटीव्ही’ या ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सप्ततारा गणेश मंडळापाठोपाठ शनिवारी (ता. दोन) सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट...
ऑगस्ट 24, 2017
सातारा - ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाला सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक जाणिवेतून शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची हमीही या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात पुढाकार घेऊच, पण पालिकेनेही आपली जबाबदारी घेत पुढे...
ऑगस्ट 21, 2017
सातारा - जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक कार्याचा मोठा वारसा जपला आहे. ‘आपला सातारा, सुरक्षित सातारा,’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या याच सामाजिक जाणिवेला साद घालत ‘एक मंडळ, एक सीसीटीव्ही,’ उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची...
ऑगस्ट 04, 2017
बीड - पालिकेवर एमआयएम व काकू- नाना आघाडीच्या पुढाकाराने मंगळवारी लावलेला उर्दू भाषेतील फलक गुरुवारी शिवसेनेने फाडून टाकला. यानंतर तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, फलक काढून टाकण्याऐवजी नगरसेवक निवडून आणा, असा टोला एमआयएमने शिवसेनेला लगावला. काकू- नाना...
मे 25, 2017
महाराष्ट्र महिला आयोगाची शिफारस केंद्राला पडली पसंत मुंबई - नोकरी- व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने पाळणाघरे ही समाजाची प्राथमिक गरज झाली आहे. खासगी, सरकारी किंवा कोणत्याही प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलात पाचशेपेक्षा जास्त महिला काम...
मे 24, 2017
सरपंचपदापासून नगराध्यक्ष ते खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले बाळासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुकदेवदादा कदम, माधवराव देशमुख, स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब खोडदे यांनी देवळालीगावाची ओळख अधोरेखित केली. देशमुख, खोडदे, कदम, खोले, धोंगडे, भागवत, अरिंगळे, खर्जुल, पवार-गायखे, गाडेकर, खालकर, खेलूकर,...
मे 10, 2017
‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन’ आराखडा - कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर - भुयारी मार्ग, उड्डाणपूल करा; पण शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा, अशा सूचनाही...
एप्रिल 05, 2017
मुरूड - जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुरूड (ता. लातूर) गावावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या संकल्पनेतील स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी येथील क्षेत्र विकास समितीने पुढाकार घेऊन गावात प्रमुख 16 ठिकाणी हे कॅमेरे...
मार्च 26, 2017
सातारा - शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसविण्याचा पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ शासनाच्या लालफितीत अडकला आहे. शासनाच्या उच्चस्तरीय समितीची परवानगी घेतल्याशिवाय सीसीटीव्ही बसवू नयेत, या नव्या निर्णयामुळे पालिका व पोलिस प्रशासनाची अडचण झाली आहे.  महिल व...
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित...
मार्च 23, 2017
मुंबई - डॉक्‍टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेले सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. तसेच आंदोलन मागे न घेणाऱ्या डॉक्‍टरांचे सहा महिन्यांचे वेतन रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी डॉक्‍टरांच्या "...
मार्च 10, 2017
रत्नागिरी - उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुमारे २५० मीटरचा अद्ययावत ट्रॅक झरेवाडी-हातखंबा येथे तयार केला आहे. त्याला ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट सीसीटीव्ही...
फेब्रुवारी 18, 2017
‘जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना समाजकारण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत आलो आहे. समाजाच्या हिताचा विचार केल्यामुळेच दोन वर्षांपासून शेतकरी, ग्रामीण विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. केंद्र, राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही भाजपच सत्तेत येईल. कमळ हे चिखलामध्येच उमलते आणि खुलून दिसते आणि असे...
जानेवारी 11, 2017
जिल्ह्यात बीड, माजलगाव व अंबाजोगाई येथे सत्र न्यायालय असून अन्य तालुक्‍यांच्या ठिकाणीही  न्यायालये आहेत. यामध्ये एकूण १३ सत्र न्यायाधीश तर जेएमएफसी/सीजेएम व वरिष्ठ स्तर तसेच तालुका न्यायालयातील मिळून ३७, असे एकूण ५० न्यायाधीश आहेत. जिल्ह्यात फौजदारी स्वरूपाची व दिवाणी मिळून तब्बल ७६ हजार प्रकरणे...
डिसेंबर 24, 2016
लातूर - महानगरपालिकेने शहरातील नळांना सक्तीने मीटर बसविण्याचे धोरण आखले असून, त्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासन सक्तीने मीटर बसवून नळधारकांकडून खर्च वसूल करणार आहे. मीटरचा खर्च न दिल्यास नळाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात महापालिका...